पुतळी नराठीटोला येथे तीन दिवसीय भव्य इनामी बैलांचा शंकरपट पुतळी (नराठीटोला),

पुतळी नराठीटोला येथे तीन दिवसीय भव्य इनामी बैलांचा शंकरपट पुतळी (नराठीटोला), सडक अर्जुनी : जय किसान पट समिती, पुतळी (नराठीटोला, सहाकेपार) यांच्या सौजन्याने दिनांक ९, १० व ११ फेब्रुवारी २०२६ रोजी तीन दिवसीय भव्य इनामी बैलांचा शंकरपट आयोजित करण्यात आला आहे. या शंकरपटासाठी परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक व भरघोस बक्षिसांची […]

Continue Reading

निधन वार्ता

निधन वार्ता ब्राह्मणी खडकी = येथील रहिवासी स्व. मंसाराम रामचंद्र चूटे (वय वर्षे 62) यांचे आज दिनांक 05/02/2026 रोजी रात्री 11:45 वाजता अचानक दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, नातू-नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचे अंतिम संस्कार आज दिनांक 06/02/2026 रोजी ब्राह्मणी खडकी येथील स्मशानभूमीत दुपारी 11:00 वाजता करण्यात येणार आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास […]

Continue Reading

सडक अर्जुनीचा विद्यार्थी रमण सोडगिर राज्यातून राष्ट्रीय परीक्षा साठी निवड !

सडक अर्जुनीचा विद्यार्थी रमण सोडगिर राज्यातून राष्ट्रीय परीक्षा करिता निवड  सडक अर्जुनी : इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षेत सडक अर्जुनी तालुक्याने इतिहास घडवला आहे. येथील होतकरू विद्यार्थी श्री. रमण विश्वनाथ सोडगिर यांनी या प्रतिष्ठित परीक्षेत स्टेट लेवल परीशा पास करून राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी निवड झाली आहे या नेत्रदीपक यशाच्या जोरावर रमण यांची नॅशनल लेव्हल परीक्षेसाठी निवड […]

Continue Reading

तालुका बौद्ध समाज संघातर्फे सौंदड येथे धम्मदीक्षा समारंभ 1 फेब्रुवारी रोजी

तालुका बौद्ध समाज संघातर्फे सौंदड येथे धम्मदीक्षा समारंभ 1 फेब्रुवारी रोजी सडक अर्जुनी तालुका बौद्ध समाज संघ सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया च्या वतीने 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता धम्म साधना बुद्ध विहार सौंदड येथील प्रांगणात धम्मदीक्षा समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक धम्मदीक्षा समारंभ प्रसंगी भदंत ज्ञानज्योती महाथेरो व भिकू संघाच्या उपस्थितीत […]

Continue Reading

सड़क/अर्जुनी में बाघ का हमला – खेत में काम कर रही महिला की मौत

सड़क/अर्जुनी में बाघ का हमला – खेत में काम कर रही महिला की मौत सडक अर्जुनी= आज शाम करीब 4.30 बजे सड़क/अर्जुनी तालुका के माहुली (मौजा माहुली सहावन क्षेत्र) में बाघ के हमले में एक महिला की मौत हो गई। मृतक महिला का नाम श्रीमती लक्ष्मीबाई हेमराज सयाम (उम्र 60), माहुली, तालुका सड़क/अर्जुनी, जिला गोंदिया […]

Continue Reading

वसंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न

वसंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न सडक अर्जुनी=  श्री साईबाबा शेतकरी शिक्षण संस्था, खुर्ची पार/डोंगरगाव द्वारा संचालित वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, डोंगरगाव येथे आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.05 वाजता भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री खेमराज मीतारामजी देशमुख […]

Continue Reading

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणी–खडकी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणी–खडकी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा बामणी–खडकी : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणी–खडकी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण अंताराम मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच विलास वटी, सोनू खोटेले यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच शाळा समितीचे […]

Continue Reading

ब्राह्मणी खडकीत वाघाचे पगमार्क; ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

ब्राह्मणी खडकीत वाघाचे पगमार्क; ग्रामीण भागात भीतीचे वातावरण ब्राह्मणी खडकी परिसरात वाघाचे पगमार्क आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतशिवार, नदीकाठ व जंगलालगतच्या भागात हे पगमार्क दिसून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेची भावना आहे. विशेषतः सकाळी- संध्याकाळी शेतात जाणाऱ्या शेतकरी, गुराखी तसेच शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ गस्ती वाढवावी, रात्रीच्या वेळीही […]

Continue Reading

खडकी–डोंगरगावात सागवान तस्करीचा धुमाकूळ! ठेकेदाराचा साथीदार कोण..? ट्रॅक्टरने मौल्यवान सागवान लंपास

खडकी–डोंगरगावात सागवान तस्करीचा धुमाकूळ!सडक अर्जुनी = तालुक्यातील खडकी–डोंगरगाव परिसरात मौल्यवान सागवानाची खुलेआम तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक ठेकेदाराने जंगलातून सागवान कापून कर्मचारी यांच्या मदतीने सागवानाची तोड करून स्वतःच्या ट्रॅक्टरने  आपल्या खसाऱ्यात मिक्स केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.ही बाब लक्षात येऊनही वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डोळेझाक केल्याने संशय अधिक गडद झाला आहे. […]

Continue Reading

खडकी गावात तणावपूर्ण वातावरण; ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन

खडकी गावात तणावपूर्ण वातावरण; ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन खडकी (ता. सडक अर्जुनी) येथील पळसबाग ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खडकी गावात आज मंगळवार, दि. 14 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर काही ग्रामस्थांनी आंदोलन केल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींना दूरध्वनीद्वारे देण्यात आली. आंदोलनादरम्यान परिसरात तणावपूर्ण पण शांत वातावरण पाहायला मिळाले. मात्र, या आंदोलनामागील नेमके कारण स्पष्ट होऊ […]

Continue Reading