राजगुडा ग्रामपंचायततर्फे दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट वितरण व अंगणवाडी केंद्राला गॅस कनेक्शन चे वितरण.उमेद–मावीम अभियानासाठी म्याटिंगचे वाटप

राजगुडा ग्रामपंचायततर्फे दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट वितरण व अंगणवाडी केंद्राला गॅस कनेक्विशन चे वितरण उमेद–मावीम अभियानासाठी म्याटिंगचे वाटप सडक अर्जुनी: ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत पाच टक्के निधीमधून दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेटचे वितरण तसेच पाचही अंगणवाडी केंद्रांला 5 गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.व उमेद अभियान व मावीम अभियान सदस्यांना बसण्यासाठी म्याटिंगचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम आज दिनांक 11 […]

Continue Reading

सडक अर्जुनी नगरपंचायतचा संताजी जगनाडे महाराज जयंती विसर – चौकशी व शिस्तभंग कारवाईची मागणी

सडक अर्जुनी नगरपंचायतचा संताजी जगनाडे महाराज जयंती विसर तेली समाजाची प्रशासनाविरोधात नाराजी – चौकशी व शिस्तभंग कारवाईची मागणी सडक अर्जुनी : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत १८ फेब्रुवारी २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात थोर राष्ट्रपुरुष व संत महापुरुष यांच्या जयंती साजरी करणे बंधनकारक आहे. यानुसार ८ डिसेंबर रोजी संत संताजी […]

Continue Reading

केंद्र स्तरीय क्रीडा महोत्सव ब्राह्मणी खडकीत सुरू अटल जिल्हा क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाला उत्साहपूर्ण सुरुवात

केंद्र स्तरीय क्रीडा महोत्सव ब्राह्मणी खडकीत सुरू अटल जिल्हा क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाला उत्साहपूर्ण सुरुवात ब्राम्हणी खडकी : अटल जिल्हा क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाला आजपासून ब्राह्मणी खडकी येथे उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे. दि. 9, 10 ते 11 डिसेंबर 2025 या कालावधीत हा भव्य क्रीडा महोत्सव पार पडणार असून जिल्ह्यातील स्पर्धक खेळाडूंना आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी […]

Continue Reading

ब्राह्मणी खडकीत “बाळा मीच तुझी आई रे” नाट्यप्रयोग 

ब्राह्मणी खडकीत “बाळा मीच तुझी आई रे” नाट्यप्रयोग  ब्राह्मणी खडकी : युगप्रवर्तक नाट्य कला मंडळ, बामणी खडकी यांच्या वतीने तीन अंकी मोफत नाट्यपुष्प “बाळा मीच तुझी आई रे” या नाटकाचा मोफत नाट्यप्रयोग आज (७ डिसेंबर २०२५) रविवार, रात्री ९ वाजता जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या पटांगणावर होणार आहे. या कार्यक्रमात गावातील दोन मान्यवरांचा सत्कार समारंभही […]

Continue Reading

श्रीरामनगर वासीयांचे जंगलात दुसऱ्यादिवशी मुक्काम वन्यप्राण्यांचा मोठा धोका प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही

श्रीरामनगर वासीयांचे जंगलात दुसऱ्यादिवशी मुक्काम वन्यप्राण्यांचा मोठा धोका प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही सडक अर्जुनी=  तालुक्यातील श्रीरामनगर येथील पुनर्वसित नागरिकांनी शासनाच्या दुर्लक्षाविरोधात मोठा निर्धार करत ४ डिसेंबर २०२५ रोजी कालीमाती, कवलेवाडा, झलकर्गोंदी या मूळ गावी परत जाऊन शेती सुरू करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. पुनर्वसनाला तब्बल १३ वर्षे पूर्ण झाली, पण गावकऱ्यांच्या सुमारे १६ मूलभूत […]

Continue Reading

श्रीरामनगर पुनर्वसनातील ग्रामस्थांचा थरारक निर्धार! “मागण्या पूर्ण करा… अन्यथा आम्ही आमच्या स्वगावीच राहणार!”

श्रीरामनगर पुनर्वसनातील ग्रामस्थांचा थरारक निर्धार! “मागण्या पूर्ण करा… अन्यथा आम्ही आमच्या स्वगावीच राहणार!” श्रीराम नगर पुनर्वसन – आज दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी श्रीराम नगर पुनर्वसन येथील संपूर्ण ग्रामस्थांनी आपल्या पुरणगाव कारीमाती – नवलेवाडी – जलकरगोंदी या मूळ गावी पुनःप्रवेश केला आहे. सन 2012-13 मध्ये वनविभागाच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले होते. मात्र पुनर्वसनातील […]

Continue Reading

ब्राह्मणी खडकी ग्रामपंचायतीत दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप; ग्रामपंचायतीचा उपक्रम कौतुकास्पद

ब्राह्मणी खडकी ग्रामपंचायतीत दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप; ग्रामपंचायतीचा उपक्रम कौतुकास्पद ब्राह्मणी खडकी : आज दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता ब्राह्मणी खडकी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत 5% निधी अंतर्गत दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात हत्तीमारे यांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच विलास वटी, उपसरपंच विकास खोटेले, […]

Continue Reading

गोंदिया पोलिसांसमोर ११ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पन 

गोंदिया पोलिसांसमोर ११ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पन  गोंदिया : नक्षलवाद निर्मूलन मोहिमेला गोंदिया पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. महाराष्ट्र–मध्यप्रदेश–छत्तीसगड (एमएमसी) क्राइम कंट्रोल स्पेशल ऑपरेशन अंतर्गत एकूण ११ नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, जनजागृती, विश्वास संपादन अभियानामुळे ही मोठी कारवाई शक्य झाली. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये विविध पथकांतील ACM, तांत्रिक टीम सदस्य, […]

Continue Reading

शासनाच्या उदासीनतेला गावकऱ्यांचा ठाम उत्तर! ४ डिसेंबरला श्रीरामनगरवासीयांचे स्वगावी ‘घरवापसी आंदोलन’

शासनाच्या उदासीनतेला गावकऱ्यांचा ठाम उत्तर! ४ डिसेंबरला श्रीरामनगरवासीयांचे स्वगावी ‘घरवापसी आंदोलन’ सडक अर्जुनी= श्रीरामनगर येथील पुनर्वसित नागरिकांनी शासनाच्या दुर्लक्षाविरोधात मोठा निर्धार करत ४ डिसेंबर २०२५ रोजी कालीमाती, कवलेवाडा, झलकर्गोंदी या मूळ गावी परत जाऊन शेती सुरू करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. पुनर्वसनाला तब्बल १३ वर्षे पूर्ण झाली, पण गावकऱ्यांच्या सुमारे १६ मूलभूत मागण्या आजतागायत अपूर्णच […]

Continue Reading

नवजात बाळासह पत्नीच्या मृत्यू दोषी डॉक्टरवर कारवाईसाठी पतीचे आमरण उपोषण प्रशासन दोषी डॉक्टर व नर्स वर कारवाही करण्याचे धाडस दाखवील का?

नवजात बाळासह पत्नीच्या मृत्यू दोषी डॉक्टरवर कारवाईसाठी पतीचे आमरण उपोषण प्रशासन दोषी डॉक्टर व नर्स वर कारवाही करण्याचे धाडस दाखवील का? भंडारा लाखांदूर तालुक्यातील ग्राम आसोला येथील रीना विवेक शहारे ही बाळंतीण ऑगस्ट महिन्यात प्रसुस्तीसाठी ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे भरती झाली होती. तिची प्रसुस्ती ही नॉर्मल झाली प्रसुस्ती झाल्यानंतर काही वेळात नवजात बालक याला तेथील […]

Continue Reading