डुग्गीपार पोलिसांची मोठी कारवाई : 20 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त रेडे भरून जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून ब्राह्मणी–खडकी शेतशिवारात पकड
डुग्गीपार पोलिसांची मोठी कारवाई : 20 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त रेडे भरून जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून ब्राह्मणी–खडकी शेतशिवारात पकड सडक अर्जुनी : डुग्गीपार पोलिसांनी आज दि. 24 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सुमारे 6 वाजता मोठी कारवाई करत 20 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आमगावहून नागपूरच्या दिशेने बेकायदेशीररीत्या रेडे वाहतूक करणारा ट्रक […]
Continue Reading
