परभणी प्रकरणातील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी. ( बौद्ध समाजाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन )
परभणी प्रकरणातील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी. ( बौद्ध समाजाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन ) सडक अर्जुनी. परभणी येथील स्टेशन रोड भागातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयालगत संविधानाची सिमेंटपासून बनविलेली प्रतिकृती असून तिला काचेचे आवरण होते. दि. १० डिसेंबर २०२४ ला एका माथेफिरुने संविधान प्रतिकृतीचे काच फोडून विटंबना केली. […]
Continue Reading