वन व महसूल विभागाची सयुक्त कार्यवाही

वन व महसूल विभागाची सयुक्त कार्यवाही काल मौजा सिंधीपर येथे रात्री गस्ती दरम्यान एक ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक (देवानंद वंजारी वाहन मालक )करताना आढळून आले असता महसूक विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.यावेडी श्री वाय.एस. राठोड वनपाल सौंदड, हनुमंत आंबेकर तलाठी ,शैलेश बागडे तलाठी ,एच.एम.औरसे वनरक्षक,के.एम.चौधरी वनरक्षक,घरडे, मेश्राम वनमजूर उपस्तीत होते. ,सदर कार्यवाही उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोर,वन […]

Continue Reading

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करीता ग्रामसभा व एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांचा पुढाकार… सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व ग्रामसभा सदस्यांसाठी प्रशिक्षण व शिवारफेरीचे आयोजन. गोंदिया, / सडक अर्जुनी 02 एप्रिल 2025: अनुसूचित जाती-जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना वनहक्क अधिनियम 2006 (FRA 2006) अंतर्गत मान्यता प्राप्त झालेल्या सामूहिक वनहक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती […]

Continue Reading

शेतकऱ्यांचा सडक अर्जुनी येथिल महावितरण वीज कार्यालयात ठिय्या आंदोलन

शेतकऱ्यांचा सडक अर्जुनी येथिल महावितरण वीज कार्यालयात ठिय्या आंदोलन सडक अर्जुनी= मागील अनेक दिवसांपासून डव्वा विद्युत उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व गावात विजेची समस्या असल्याने परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी आज सडक अर्जुनी येथील विद्युत कार्यालयात ठिय्या आंदोलन केला. कडाक्याची ऊन, पिण्याच्या पाण्याची समस्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा उन्हाळ्यात नवीन नाही. परंतु डव्वा उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या […]

Continue Reading

जवाहर नवोदय विद्यालयात निवड

जवाहर नवोदय विद्यालयात निवड सडक अर्जुनी= वसंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव सडक येथील क्रिश भरत मरसकोल्हे वर्ग 5 वी त सत्र 2024- 25 मध्ये शिकत आहे त्याची जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव बांध येथे सञ 2025-26 वर्ग 6 वीत प्रवेशाकरीता निवड झाली आहे. विद्यार्थ्याने घवघवीत हे संपादन केले. त्याने आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे सचिव आदरणीय […]

Continue Reading

स्विफ्ट डिझायर ने उडाया मोटरसायकल .चालक की घटनास्थळ मृत्यू देवदुत बनकर पहुचे खासदार डॉ प्रशांत पडोळे

स्विफ्ट डिझायर ने उडाया मोटरसायकल .चालक की घटनास्थळ मृत्यू देवदुत बनकर पहुचे खासदार डॉ प्रशांत पडोळे 108 से भेजी मृतक की बॉडी सडक अर्जुनी= मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 पर नवनिर्वाचित उडान पूल का निर्माण कार्य हो राह हैं सडक अर्जुणी तहसील के ग्राम देवपायली मैं आज दी 22 /03/2025 को शाम 4.30 को […]

Continue Reading

बामणी खडकी . परिसरातून रेती ची चोरी जोरात आशीर्वाद कुणाचे

बामणी खडकी . परिसरातून रेती ची चोरी जोरात आशीर्वाद कुणाचे सडक अर्जुनी= तालुक्यांतील मुंबई कलकत्ता महामार्गा क्रं 06 नविन ( 53) वर असलेले ग्राम बामणी खडकी. देवपायली. मोगरा. राजगूडा. मंदीटोला. खडकी नाला. डोंगरगांव. सालेधारणी. शेंडा.कोयलारी.दलली ह्या गावाच्या नाल्यातुन दीवस रात्र रेती ची ट्रॅक्टर च्य सहाय्याने रेती ची चोरी होत आहे सदर रेती ही गावातून पर […]

Continue Reading

नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांचे पत्रकारांच्या वतीने पुष्पगुछ देऊन स्वागत

नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांचे पत्रकारांच्या वतीने पुष्पगुछ देऊन स्वागत सडक अर्जुनी :- सडक अर्जुनी तहसील कार्यालयात नुकतेच रुजू झालेल्या तहसीलदार कु. इंद्रायणी गोमासे यांना पुष्पगुछ देऊन तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील कारकिर्दीकरीता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चंद्रमुनी बन्सोड , मुन्ना ठाकूर, अश्लेष माडे, हेमू वालदे, छत्रपाल परतेकी , […]

Continue Reading

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांना दुसरीच प्रश्नपत्रिका : डोंगरगाव / सडक परीक्षा केंद्रावरील प्रकार

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांना दुसरीच प्रश्नपत्रिका : डोंगरगाव / सडक परीक्षा केंद्रावरील प्रकार सडक अर्जुनी : शालांत परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा २१ एप्रिलपासून सुरू झाली आहे. अलीकडे कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरू असल्याचा ऊहापोह शिक्षण यंत्रणा करीत आहे. मात्र दुसरीकडे शिक्षण यंत्रणेच्या लापरवाहीमुळे सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव/सडक या केंद्रावरील दहावीच्या तब्बल २० विद्यार्थ्यांचे […]

Continue Reading

सौन्दड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नविन इमारतीचे

सौन्दड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नविन इमारतीचे करण्यात आले लोकार्पण . सडक अर्जुनी *विशेष म्हणजे… परिसरातील जनतेला लोकार्पण सोहळ्याची माहिती न देता व पत्रिका न काढता कोणत्याही वृत्तपत्रात माहिती न देता तालुक्यातील पत्रकारांनाही न बोलवता करण्यात आला एवढा मोठा लोकार्पण सोहळा* गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौन्दड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयच्या इमारतीचे ई – […]

Continue Reading

शशिकरण मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेचे आयोजन शिव पहाडीवर दोन दिवस कार्यक्रम

शशिकरण मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेचे आयोजन शिव पहाडीवर दोन दिवस कार्यक्रम सडक अर्जुनी = राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर हजारो वर्ष पुरातन शशिकरण देवस्थान विराजित असून, योगीराज धुनीवाले बाबा सेवा समिती च्या वतीने ह्या वर्षी सुद्धा 25 फरवरी 2025 ते 26 फरवरी 2025 ला शिव पहाडी शशिकरण देवस्थान येथे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]

Continue Reading