वीज अधिकारी, कर्मचार्यांची ९ जुलैला संपाची हाक….
वीज अधिकारी, कर्मचार्यांची ९ जुलैला संपाची हाक…. देवरी, दि.04 ; उत्तर प्रदेशातील वीज कर्मचारी व अभियंते यांच्या खाजगी करणविरोधी संपाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात पुकारलेल्या ९ जुलैच्या संपाच्या तयारीसाठी देवरी कार्यकारी अभियंता कार्यालियाच्या प्रांगणात संपकरी संघटनाची द्वार सभा झाली. समांतर वीज परवाना, वीज उद्योगाचे खाजगीकरण व कंत्राटी कामगारांचा प्रश्न, पेंशन, रिक्त जागा भरती या संपाच्या नोटीमधील बाबींवर […]
Continue Reading