दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांना दुसरीच प्रश्नपत्रिका : डोंगरगाव / सडक परीक्षा केंद्रावरील प्रकार

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांना दुसरीच प्रश्नपत्रिका : डोंगरगाव / सडक परीक्षा केंद्रावरील प्रकार सडक अर्जुनी : शालांत परीक्षा मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा २१ एप्रिलपासून सुरू झाली आहे. अलीकडे कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरू असल्याचा ऊहापोह शिक्षण यंत्रणा करीत आहे. मात्र दुसरीकडे शिक्षण यंत्रणेच्या लापरवाहीमुळे सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव/सडक या केंद्रावरील दहावीच्या तब्बल २० विद्यार्थ्यांचे […]

Continue Reading

सौन्दड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नविन इमारतीचे

सौन्दड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नविन इमारतीचे करण्यात आले लोकार्पण . सडक अर्जुनी *विशेष म्हणजे… परिसरातील जनतेला लोकार्पण सोहळ्याची माहिती न देता व पत्रिका न काढता कोणत्याही वृत्तपत्रात माहिती न देता तालुक्यातील पत्रकारांनाही न बोलवता करण्यात आला एवढा मोठा लोकार्पण सोहळा* गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौन्दड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयच्या इमारतीचे ई – […]

Continue Reading

शशिकरण मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेचे आयोजन शिव पहाडीवर दोन दिवस कार्यक्रम

शशिकरण मंदिरात महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेचे आयोजन शिव पहाडीवर दोन दिवस कार्यक्रम सडक अर्जुनी = राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर हजारो वर्ष पुरातन शशिकरण देवस्थान विराजित असून, योगीराज धुनीवाले बाबा सेवा समिती च्या वतीने ह्या वर्षी सुद्धा 25 फरवरी 2025 ते 26 फरवरी 2025 ला शिव पहाडी शशिकरण देवस्थान येथे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […]

Continue Reading

जिल्हा परीषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणी खडकी येते तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन*

*जिल्हा परीषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बामणी खडकी येते तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन* सडक अर्जुनी= दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा ग्राम बामणी खडकी मध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत 26. जानेवारी ला प्रजासत्ताक दिना निमित्त तिन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्या निमीत्तान दिवसीय मुलांचे. मुलींचे विविधा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले हे कार्यक्रम 26 […]

Continue Reading

डुग्गीपार पोलीसांची सावंगी-सौंदड रेती घाटातून रेती चोरी करणा-या ट्रॅक्टरवर कारवाई

  डुग्गीपार पोलीसांची सावंगी-सौंदड रेती घाटातून रेती चोरी करणा-या ट्रॅक्टरवर कारवाई सडक अर्जुनी= आज दिनांक 24/01/2025 रोजी रात्री 01/50 वा. सुमारास पोलीस स्टेशन डुग्गीपार कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग दरम्यान ट्रॅक्टरने रेती चोरी करून वाहतुक करतांनी मिळून आलेल्या एका ट्रॅक्टरला ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणण्यात आले व आरोपी चालक नामे हर्षद काशीराम भूमके वय 27 वर्षे रा.सावंगी व […]

Continue Reading

बामणी खडकी मध्ये रात्री कालिन कब्बडी स्पर्धा 17जानेवारी पासून

बामणी खडकी मध्ये रात्री कालिन कब्बडी स्पर्धा 17जानेवारी पासून सडक अर्जुनी= थंडी चे दिवस आले की तालुक्यात कबड्डी क्रिकेट चे सामने घेतले जातात 7त्याच प्रमाणे ह्या वर्षी सुधा बामणी खडकी मध्ये मी मराठा कबड्डी क्रीडा मण्डल बामणी खडकी च्या वतीने स्थळ हनुमान सार्वजनिक देवस्थान च्या भव्या प्रांगणात दि 17 जानेवारी पासून सूरु करण्यात येतं आहे […]

Continue Reading

बाम्हणी/ख. शाळेतील विद्यार्थ्यांची JNV नवेगाव बांध विद्यालयास भेट.

बाम्हणी/ख. शाळेतील विद्यार्थ्यांची JNV नवेगाव बांध विद्यालयास भेट. सडक अर्जुनी :- स्थानिक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बाम्हणी /ख. शाळेतील नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांची JNV नवेगावबांध विद्यालयास सदिच्छा भेट. प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यालय जवळून पाहता यावं. नवोदय विद्यालयाबाबत आकर्षण वाढावं. मुलांच्या अभ्यासात गती यावी या उद्देशाने […]

Continue Reading

परसबाग स्पर्धेत आपकारीटोला शाळा गोंदिया जिल्ह्यात ठरली प्रथम क्रमांकाची मानकरी

परसबाग स्पर्धेत आपकारीटोला शाळा गोंदिया जिल्ह्यात ठरली प्रथम क्रमांकाची मानकरी. सडक अर्जुनी = शासनामार्फत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविल्या जातात.महाराष्ट्र शासनाने माझी परसबाग सुंदर परसबाग हा उपक्रम आख्या महाराष्ट्रामध्ये राबवित आहे. हिया अनुषंगाने या स्पर्धेमध्ये जिल्ह्यात अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये सडक अर्जुनी तालुक्यातून प्रथम क्रमांकाने आलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपकारीटोला […]

Continue Reading

जिल्हा परिषद वरि. प्राथ. शाळा बाम्हणी येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने बहरली सुंदर सेंद्रिय परसबाग

जिल्हा परिषद वरि. प्राथ. शाळा बाम्हणी येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने बहरली सुंदर सेंद्रिय परसबाग सडक अर्जुनी = जि. प.वरिष्ठ प्राथमिक शाळा बाम्हणी/ख. ही डोंगरगाव/स. केंद्रातील मोठी शाळा. या शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत शाळा व्यावस्थापन समितीच्या पुढाकारात,विध्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मदतीने शाळेत सुंदर सेंद्रिय परसबाग बहरली आहे.परसबाग लागवड करण्याच्या कौशल्याबाबत गावातील प्रगतशील […]

Continue Reading

वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी ची मोठी कारवाई 17 लाखाचा बिनापरवाना सागवान मालवाहक जप्त वनपरिक्षेत्र अधिकारी मिथून तरोणे यांची कारवाही

  वनपरिक्षेत्र कार्यालय सडक अर्जुनी ची मोठी कारवाई 17 लाखाचा बिनापरवाना सागवान मालवाहक जप्त वनपरिक्षेत्र अधिकारी मिथून तरोणे यांची कारवाही सडक अर्जुनी= सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येतं असलेला महामार्ग क्रमांक 53 वर आज दिनांक 5 जानेवारी 2025 ला सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे रात्री गस्तीवर असतांनी गोपनीय सूत्रांची आधारे माहिती मिळाली की शेंडा परिसरातून […]

Continue Reading