तो देवदूत… अपघातस्थळी येतो: उपचारासाठी घेऊन जातो!

तो देवदूत… अपघातस्थळी येतो: उपचारासाठी घेऊन जातो! स /अर्जुनी अनिरुद्ध वैद्य तालुका प्रतिनिधी सडक अर्जुनी  एखादा अपघात घडल्यानंतर त्यांची मदत करायलाही अनेकजन घाबरतात. आपण कशाला भानगडीत पडायचे, असा समज करून निघून जातात. मात्र बाम्हणि येथील गुरुदेवसिंग ठाकूर हे गत अनेक वर्षांपासून अपघाताती जखमी लोकांना मदत करीत आहेत. अपघातग्रस्तांना मदत करणे हेच त्यांचे ध्येय बनले आहे. […]

Continue Reading

डॉ. अजय संभाजी लांजेवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट पक्ष प्रवेश

डॉ अजय संभाजी लांजेवार यांचा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष प्रवेश तालुक्यांत चर्चेला उधाण सडक अर्जुनी= तालुक्यातील प्रत्येक वेळेस क चर्चेत असलेले डॉक्टर अजय संभाजी लांजेवार यांचा पुन्हा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट मध्ये हजारो कार्यकर्त्यांसह पक्ष पवेश

Continue Reading

डूगगीपार पोलिश स्टेशन ला ठाणेदार जीं.के.वनारे रुजू

डूगगीपार पोलिश स्टेशन ला ठाणेदार जीं.के.वनारे रुजू सडक अर्जुनी= महामार्गा क्रं 06 मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर सडक अर्जुनी तालुक्यातील डूगगीपार पोलिश स्टेशन चे पोलिश निरिक्षक मंगेश काळे यांची बदली दी 14/06/2026 ला केशोरी पोलिश स्टेशन ला करन्यात आली. व केशोरी पोलिश स्टेशन चे पोलिश निरीक्षक जीं. के. वनारे यांचे बदली डूगगीपार पोलिश स्टेशन ला 14 […]

Continue Reading

मुन्ना ठाकूर ने वाचविले जखमींचे प्राण मोटर सायकलची चालत्या ट्रकला मागुन जोरदार धडक 108 न आल्यामुळे स्वतःच्या वाहनांनी सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात जखमींना केले दाखल

मुन्ना ठाकूर ने वाचविले जखमींचे प्राण मोटर सायकलची चालत्या ट्रकला मागुन जोरदार धडक 108 न आल्यामुळे स्वतःच्या वाहनांनी सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात जखमींना केले दाखलसडक अर्जुनी= मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्गा क्रं 53 वर ग्राम ब्राह्मणी खडकीच्या साईननाली जवडील पेट्रोल पंप जवळ कोहमाऱ्यावरून देवरी च्या दिशेने जात असलेला ट्रक क्रमांक एम एच 48 .5499 ला मोटरसायकल […]

Continue Reading

पेट्रोल पंप जवळील मौल्यवान सागवान चोरी वन विभागाचे कर्मचारी सागवान चोरांची खबरी

 पेट्रोल पंप जवळील मौल्यवान सागवान चोरी वन विभागाचे कर्मचारी सागवान चोरांची खबरी सडक अर्जुनी= मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर ग्राम बामणी खडकी लगत असलेल्या डोंगरगाव डेपो शेतशिवारा जवळील दोन पेट्रोल पंप चे काम सुरू आहे तसेच बामणी येथील दोन पेट्रोल पंप काम सुरू आहे परिसरात चार पेट्रोल पंपांचे काम सुरू असताना डोंगरगाव शेतशिवारालगत […]

Continue Reading

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल स्वराचा चेंदामेंदा देवपायली जवळील पुलावरील घटना अपघाताच्या वेळी धावत आले सुखदेव महाराज

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल स्वराचा चेंदामेंदा देवपायली जवळील पुलावरील घटना अपघाताच्या वेळी धावत आले सुखदेव महाराज सडक अर्जुनी= मुंबई कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर आज दिनांक 31 मे रोजी सायंकाळी 8 वाजता सुमारास कोहमार्‍यावरून देवरीच्या दिशेने जात असलेली मोटरसायकल क्रमांक MH 35 R 4359 ला ग्राम देवपायली गावं जवळील उडानपुलावर मोटरसायकलला मागवून अज्ञात वाहनांनी […]

Continue Reading

प्रत्येकाने तथागत गौतम बुद्धाचे विचार अंगीकारणे काळाची गरज डॉ. सुगत चंद्रिकापुरे सडक अर्जुनी

प्रत्येकाने तथागत गौतम बुद्धाचे विचार अंगीकारणे काळाची गरज डॉ. सुगत चंद्रिकापुरे सडक अर्जुनी तथागत गौतम बुद्धांनी जगाला प्रज्ञा शील करुणा व शांतीच्या मार्ग दाखविला. आजही जगातील अनेक देशात बौद्ध धर्मियांची संख्या अधिक प्रमाणात दिसून येत आहे. याचे कारणच असे आहे की, तथागतांनी मानव जातीला जी शिकवण दिली या सोबतच जे पंचशील दिले ,त्याचा अनुकरण सुद्धा […]

Continue Reading

सौंदड़ ग्रामसभा बनी समाजप्रबोधन का आदर्श – सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी के नेतृत्व में लिए गए निर्णयों को ग्रामवासियों का भरपूर समर्थ

सौंदड़ ग्रामसभा बनी समाजप्रबोधन का आदर्श – सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी के नेतृत्व में लिए गए निर्णयों को ग्रामवासियों का भरपूर समर्थ सौंदड़, = तह. सडक-अर्जुनी, जि. गोंदिया – गांव के सर्वांगीण विकास और सामाजिक जागरूकता की दिशा में एक और महत्वपूर्ण कदम बढ़ाते हुए, सौंदड़ में सरपंच श्री हर्ष विनोदकुमार मोदी की अध्यक्षता में […]

Continue Reading

डव्वा ग्रामपंचायत तर्फे डस्टबीन वाटप कंपोस्ट खड्डा भरू , आपले गाव स्वच्छ ठेवु “.

डव्वा ग्रामपंचायत तर्फे डस्टबीन वाटप कंपोस्ट खड्डा भरू , आपले गाव स्वच्छ ठेवु “. सडक अर्जुनी=  या शासनाच्या संकल्पनेतून १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त डव्वा गाव सेंद्रिय खताचा वापर करण्याच्या उद्देशाने १ मे १५ सप्टेंबर १३८ दिवसाचे मोहिम डव्वा गावाने राबविण्याचे संकल्प केला आहे.डव्वा गावात या मोहिमेची सुरुवात सम्मानिय पालकमंत्री यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले होते.श्रीमती […]

Continue Reading

अखेर…. अतिक्रमण काढण्यास ग्रामपंचायतला यश

अखेर…. अतिक्रमण काढण्यास ग्रामपंचायतला यश सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथील दुर्गा चौकातील अतिक्रमण ग्रामपंचायतच्या माध्यमातून काढण्यात आले. या ठिकाणी येणाऱ्या – जाणाऱ्या प्रवासी नागरिकांची मोठी वर्दळ असते. राणी दुर्गावती चौकात ग्रामपंचायत कडून दुकानाकरिता चाळ व प्रवासी निवारा तयार करण्यासाठी चौकातील अतिक्रमण काढण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. ग्रामपंचायतकडून संबंधित अतिक्रमण धारकांना वारंवार सूचना देऊ सुद्धा अतिक्रमणधारक […]

Continue Reading