शिवसेना युवासेना माजी जिल्हा उपप्रमुख महेश भाऊ डुंभरे यांना मातृशोक

शिवसेना युवासेना माजी जिल्हा उपप्रमुख महेश भाऊ डुंभरे यांना मातृशोक सडक अर्जुनी : तालुक्यातील कोहमारा येथील  शिवसेना युवासेना माजी जिल्हा उपप्रमुख महेश शंकर डुंभरे यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री स्वर्गवासी शांताबाई शंकर डुंभरे यांचे आज दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास नागपूर येथील एम्स रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्या 74 वर्षांच्या […]

Continue Reading

धानाच्या आधारभूत किंमतीत केवळ ७२ रुपयांची वाढ; शेतकऱ्यांमध्ये संताप   गंगाधर परसुरामकर

धानाच्या आधारभूत किंमतीत केवळ ७२ रुपयांची वाढ; शेतकऱ्यांमध्ये संताप   गंगाधर परसुरामकर सडक अर्जुनी= केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी धानाच्या आधारभूत किंमती जाहीर केल्या असून यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडल्याचे चित्र दिसून येत आहे. उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना सरकारने धानाला केवळ ७२ रुपयांची वाढ दिल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली […]

Continue Reading

सडक अर्जुनी येथे महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

सडक अर्जुनी येथे महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात संपन्न सडक अर्जुनी येथे जगदीश सिंह शेंगर यांच्या निवासस्थानी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, सडक अर्जुनी यांच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या भक्तीभाव व उत्साहात साजरी करण्यात आली. महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका […]

Continue Reading

फेसबुकवर बनावट आयडी वरून महापुरुषांची बदनामी! दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार 

फेसबुकवर बनावट आयडी वरून महापुरुषांची बदनामी! दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार  सडक अर्जुनी : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. “दिनेश ब्राम्हणकर” या नावाने फेसबुकवर बनावट आयडी तयार करून महापुरुषांविषयी आक्षेपार्ह व बदनामीकारक […]

Continue Reading

अखेर पोलिस पाटील भरतीची चौकशी थंड बस्त्यात?   जिल्हाधिकाऱ्यांकडून न्याय मिळणार का?

अखेर पोलिस पाटील भरतीची चौकशी थंड बस्त्यात?   जिल्हाधिकाऱ्यांकडून न्याय मिळणार का? गोंदिया (प्रतिनिधी): वर्ष 2024 मध्ये सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी तालुक्यात पोलिस पाटील भरती प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. स्थानिकांच्या मते, जे उमेदवार पात्र होते त्यांना डावलण्यात आले, तर दलालांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना […]

Continue Reading

नियम मोडले नाहीत; अचानक झालेल्या वाघ दर्शनावरून गैरसमज

नियम मोडले नाहीत; अचानक झालेल्या वाघ दर्शनावरून गैरसमज सडक अर्जुनी (प्रतिनिधी): गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना मुरदोर्ली परिसरात एकाच वेळी पाच वाघांचे दर्शन झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून, काही ठिकाणी नियमभंगाच्या आरोपांनाही उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार डॉ. पडोळे हे दिनांक 4/5/2026 रोजी आपल्या […]

Continue Reading

नियम मोडले नाहीत; अचानक झालेल्या वाघ दर्शनावरून गैरसमज

नियम मोडले नाहीत; अचानक झालेल्या वाघ दर्शनावरून गैरसमज सडक अर्जुनी (प्रतिनिधी): गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना मुरदोर्ली परिसरात एकाच वेळी पाच वाघांचे दर्शन झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून, काही ठिकाणी नियमभंगाच्या आरोपांनाही उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार डॉ. पडोळे हे दिनांक 4/5/2026 रोजी आपल्या […]

Continue Reading

कोहमारा येथे भीषण अपघात; दोन ट्रेलरची धडक, चालकाचा मृत्यू

कोहमारा येथे भीषण अपघात; दोन ट्रेलरची धडक, चालकाचा मृत्यू सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा परिसरात मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला. नागपूरहून रायपूरकडे जात असलेला ट्रेलर क्रमांक GJ 03 BY 7718 याला मागून येणाऱ्या ट्रेलर क्रमांक CG 07 DD 8841 ने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की पहिल्या ट्रेलरचा चालक स्टिअरिंगमध्ये अडकून सुमारे दोन […]

Continue Reading

10 वर्ष सेवा… कोरोनात जीव धोक्यात : कायम करण्याऐवजी हिंद लॅब बंद – कर्मचाऱ्यांचा संताप उफाळला

10 वर्ष सेवा… कोरोनात जीव धोक्यात; कायम करण्याऐवजी हिंद लॅब बंद – कर्मचाऱ्यांचा संताप उफाळला हिंद लॅब चे कर्मचारी उतरणार रस्त्यावर गोंदिया, प्रतिनिधी : गेल्या दहा वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या महालेब अंतर्गत कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची रक्त तपासणी करणाऱ्या या […]

Continue Reading

कोहमारा येथे कॉलम उड्डाणपुलाची मागणी; आरीवाल डिझाइनला ग्रामस्थांचा विरोध, अन्यथा आंदोलनाचा इशारा

कोहमारा येथे कॉलम उड्डाणपुलाची मागणी; आरीवाल डिझाइनला ग्रामस्थांचा विरोध, अन्यथा आंदोलनाचा इशारा सडक अर्जुनी (प्रतिनिधी) : मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील कोहमारा येथे रखडलेला उड्डाणपूल अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडून मंजूर झाला असून येत्या 2 ते 3 महिन्यांत कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र प्रस्तावित उड्डाणपूल “आरीवाल” पद्धतीचा असल्यामुळे ग्रामपंचायत व गावकऱ्यांकडून तीव्र […]

Continue Reading