लाखोंचा निधी वाया; तहसीलदार निवासस्थान पडून, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड सहा वर्षांपासून रिकामी इमारत; झाडी वाढून झाली शोभेची वास्तू
लाखोंचा निधी वाया; तहसीलदार निवासस्थान पडून, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड सहा वर्षांपासून रिकामी इमारत; झाडी वाढून झाली शोभेची वास्तू सडक अर्जुनी (ता. प्र.) : तहसील कार्यालयालगत तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या निवासासाठी 2017-18 या कालावधीत लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेली शासकीय इमारत गेल्या सहा वर्षांपासून वापराअभावी पडून आहे. परिणामी शासनाचा निधी अक्षरशः वाया गेला […]
Continue Reading
