सडक अर्जुनीत उद्या महसूल शिबिर चे आयोजन
सडक अर्जुनीत उद्या महसूल शिबिर चे आयोजन गोंदिया : नागरिकांच्या प्रलंबित महसूलविषयक कामांचा त्वरित निपटारा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महसूल व वन विभागाच्या पुढाकाराने राज्यभरात २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘महसूल जनकल्याण शिबिर’ आयोजित करण्यात येत आहेत. याच उपक्रमांतर्गत १ ऑगस्ट रोजी गोंदिया येथे, तर […]
Continue Reading
