संविधान दिनानिमित्त खडकी ग्रामपंचायतीत भव्य आरोग्य शिबिर, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संविधान दिनानिमित्त खडकी ग्रामपंचायतीत भव्य आरोग्य शिबिर, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सडक अर्जुनी= मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत खडकी ग्रामपंचायत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरास गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला. या कार्यक्रमास सरपंच शर्मिला चिमणकर, उपसरपंच हेमराज दखणे, ग्रामपंचायत सचिव कु. विद्या कांबळे […]
Continue Reading
