कोहमारा येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळा
कोहमारा येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम सडक अर्जुनी : प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कोहमारा यांच्या वतीने १५ मार्च २०२६ रोजी रविवारी ग्रामपंचायत कार्यालय कोहमारा येथे महिला मेळावा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या सन्मानासाठी व त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाची सुरुवात […]
Continue Reading
