वीज पडून हजारो कोंबड्यांचा मृत्यू . सडक अर्जुनी तालुक्यांतील रेंगेपार दल्ली येथिल घटना
सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार दल्ली येथील घटना सडक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार दल्ली येथे 22 रोजी रात्र दरम्यान आलेल्या वादळीवारा सह विजेच्या प्रभावाने ताराचंद यशवंत डोंगरवार रा . रेंगेपार दल्ली यांच्या दिव्यांका ,नामक पोल्ट्री फार्म वर वीज पडल्याने या घटनेत हजारो कॉकलर कोंबड्या व त्यांच्या पिल्लूंच्या मृत्यू झाल्याची घटना रात्री 2 वाजे च्या सुमारास घडली . […]
Continue Reading
