वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दिनेश पंचभाई यांचा उमेदवारी अर्ज दाखल
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार दिनेश पंचभाई यांचा उमेदवारी अर्ज दाखल *सडक अर्जुनी:* ६३-अर्जुनी मोर विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिनेश रामरतन पंचभाई यांनी सोमवार दि.२८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपविभागीय कार्यालय अर्जुनी मोरगांव येथील उपविभागीय अधिकारी वरूनकुमार शहारे यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिनेश पंचभाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. […]
Continue Reading
