आरंभ फाऊंडेशन इंडियाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप .

आरंभ फाऊंडेशन इंडियाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप . सडक अर्जुनी. पळसगाव/राका येथील आरंभ फाऊंडेशन इंडियाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळसगाव / राका येथील इयत्ता पहिली ते सातवीत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती वाटपाचा सोहळा 12 जुलै 2025 ला उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भारती लोथे होत्या. तर पुरस्कार वितरक म्हणून […]

Continue Reading

अवैध धंदयावर डुग्गीपार पोलीसांची धडक कारवाई

  अवैध धंदयावर डुग्गीपार पोलीसांची धडक कारवाई सडक अर्जुनी  डुग्गीपार पोलीस स्टेशन अतंर्गत कायक्षेत्रातील अवैध धंदे समुळ नायनाट करुन अवैध धंदे करणा-यांवर वचक बसावा याकरीता पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात दररोज गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करण्यात येत असून दिनांक 06/07/2025 रोजी चे 15/40 वा. गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या खबरेबरून मौजा सडक/अर्जुनी येथील स्मशानभुमी येथे सार्वजनीक ठिकाणी 52 तासपत्तीवर जुगाराचा […]

Continue Reading

एक पेड़ माँ के नाम ” या उपक्रमाअंतर्गत सडक अर्जुनी येथिल क्रीडा संकुलनात वृक्षारोपण

: एक पेड़ माँ के नाम ” या उपक्रमाअंतर्गत सडक अर्जुनी येथिल क्रीडा संकुलनात वृक्षारोपण सडक अर्जुनी= वनपरिक्षेत्र सडक अर्जुनी, च्या विद्यमानाने एक पेड मा के नाम अंतर्गत आज दिनांक 06 जुलै रोजी सडक अर्जुनी येथील क्रीडा संकुल च्या भव्य आगारात वृक्षलागवड कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून वृक्षारोपण केले. या प्रसंगी वृक्षारोपणाच्या […]

Continue Reading

ग्रामपंचायत कोहमारा तर्फे कृषी दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवड महोत्सव साजरा

ग्रामपंचायत कोहमारा तर्फे कृषी दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवड महोत्सव साजरा सडक अर्जुनी, दि. 5 जुलै तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय कोहमारा तर्फे कृषी दिनाचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दि. 5 जुलै रोजी वृक्ष लागवड महोत्सव साजरा करण्यात आला. एक ग्रामस्थ, एक झाड, हरित वारसा हा संकल्प घेऊन बळीराजा कृषी दिनानिमित्त […]

Continue Reading

वीज अधिकारी, कर्मचार्यांची ९ जुलैला संपाची हाक….

वीज अधिकारी, कर्मचार्यांची ९ जुलैला संपाची हाक…. देवरी, दि.04 ; उत्तर प्रदेशातील वीज कर्मचारी व अभियंते यांच्या खाजगी करणविरोधी संपाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात पुकारलेल्या ९ जुलैच्या संपाच्या तयारीसाठी देवरी कार्यकारी अभियंता कार्यालियाच्या प्रांगणात संपकरी संघटनाची द्वार सभा झाली. समांतर वीज परवाना, वीज उद्योगाचे खाजगीकरण व कंत्राटी कामगारांचा प्रश्न, पेंशन, रिक्त जागा भरती या संपाच्या नोटीमधील बाबींवर […]

Continue Reading

रत्नदीप विद्यालयाचे तीन विद्यार्थी ‘प्रमानंद रंगारी प्रेरक पुरस्काराने’ सन्मानित . ( आरंभ फाऊंडेशन इंडियाचा उपक्रम)

रत्नदीप विद्यालयाचे तीन विद्यार्थी ‘प्रमानंद रंगारी प्रेरक पुरस्काराने’ सन्मानित . ( आरंभ फाऊंडेशन इंडियाचा उपक्रम) सडक अर्जुनी. आरंभ फाऊंडेशन इंडिया पळसगाव / राकाच्या वतीने रत्नदीप विद्यालय चिखली येथील मार्च 2025 मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांना ‘प्रमानंद रंगारी प्रेरक’ पुरस्काराने 3 जुलै 2025 ला सन्मानित सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एल.एम. […]

Continue Reading

विशेष बाल पोलीस पथक यांची एक दिवशीय कार्यशाळा

  विशेष बाल पोलीस पथक यांची एक दिवशीय कार्यशाळा गोंदिया  दि. २४/०६/२०२५ मा. श्री प्रजित नायर, जिल्हाधिकारी साहेब गोंदिया व मा.श्री गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली प्रेरणा सभागृह, पोलीस मुख्यालय, गोंदिया येथे गोंदिया जिल्हा पोलीस दल व जिल्हा महिला व बाल विकास विभाग गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने दि. २४/०६/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेपासुन […]

Continue Reading

कृषी च्या विद्यार्थ्यांतर्फे वसंतराव नाईक यांची जयंती तसेच कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण

कृषी च्या विद्यार्थ्यांतर्फे वसंतराव नाईक यांची जयंती तसेच कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण सडक अर्जुनी, दि. 2 जुलै राजर्षी शाहू महाराज कॉलेज ऑफ कृषी व्यवसाय सडक अर्जुनी च्या विद्यार्थ्यांनी दि. 1 जुलै रोजी तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळा तसेच ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र चे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी केली तसेच कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण […]

Continue Reading

शेंडा, आपकारीटोला, मसरामटोला, नाली साफसफाई केव्हा करणार जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य

शेंडा, आपकारीटोला, मसरामटोला, नाली साफसफाई केव्हा करणार जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यांची साफसफाई करण्याकरिता, तिन्ही गावातील गावकऱ्यांनी केली मागणी. काही मोजक्या नाल्यांची केली जाते साफसफाई… नियमित साफसफाई होत नसल्याने नाल्या तुंबल्या व तुटलेल्या अवस्थेत आहेत:- *ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष* *सडक अर्जुनी * पावसाळ्याची चाहूल लागलेली आहे. गावातील विजेच्या खांबावरील अनेक पथदिवे गेल्या […]

Continue Reading

जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा बाम्हानी खडकी मध्ये प्रवेशोत्सव उपक्रम साजरा

जिल्हा परिषद वरीष्ठ प्राथमिक शाळा बाम्हानी खडकी मध्ये प्रवेशोत्सव उपक्रम साजरा सडक अर्जुनी= बामणी खडकी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव. नवागताचे स्वागत व शैक्षणिक साहित्याचे वाटप हा उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाची सुरवात पालकांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत करुन करण्यात आली पहील्यावर्गत CBSC अभ्यासक्रम येत असल्यामुळे कितेक तरी पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश […]

Continue Reading