मोरगाव अर्जुनी सीट पर बागी उम्मीदवार बिगाड़ सकते हैं खेल .पाच महारथियों के बीच होगा महा मुकाबल

मोरगाव अर्जुनी सीट पर बागी उम्मीदवार बिगाड़ सकते हैं खेल  पाच महारथियों के बीच होगा महा मुकाबल कांग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेस दोनों ही उम्मीदवारों की चिंताए बड़ी 2019 मैं वंचीत बहुजन आघाडी से डॉ अजय संभाजी लांजेवार ने 26000 मत लेकरं बडोले को हार का मुकाबला करना पडा  था                 2024 […]

Continue Reading

अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला वन विभागाकडून पाच लाखाची मदत

अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला वन विभागाकडून पाच लाखाची मदत   सडक अर्जुनी= . मौजा लेंडेपार/ मुरपार येथील दिलीप धोंडू टेकाम (५०)हे अस्वलाच्या हल्ल्यामध्ये जखमी झाले होते. वन विभागाकडून त्यांना पाच लाख रुपयाचे मदत मिळाली आहे, यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन देवचंद तरोने यांनी जखमी व्यक्तीला व त्यांच्या कुटुंबातील सभासदांना धनादेश स्वाधीन केले. यावेळी क्षेत्र सहायक […]

Continue Reading

नितीमान समाज निर्मितीसाठी बुद्धाच्या धम्मा शिवाय पर्याय नाही आ.मनोहर चंद्रिकापुरे

नितीमान समाज निर्मितीसाठी बुद्धाच्या धम्मा शिवाय पर्याय नाही आ.मनोहर चंद्रिकापुरे गौतम बुद्धाच्या अस्थि कलस महायात्रेला हजारो नागरिकांची उपस्थिती सडक अर्जुनी = तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वे आपल्या जीवनात आणण्याची गरज आहे. पंचशीलाचेआचरण करून जे जगले ते मोठे होऊन यशस्वी झाले. आपले आचरण शुद्ध झाले पाहिजे. विचारांची शिदोरी घेऊन जो नतमस्तक होतो […]

Continue Reading

शाळा वेवस्थापन समिति अध्यक्ष पदी लेखचांद शेंडे तर शिक्षण प्रेमी प्रदीप मेश्राम यांची निवड

शाळा वेवस्थपण समिति अध्यक्ष पदी लेकचांद शेंडे यांची निवड व शिक्षण प्रेमी पदी प्रदीप मेश्राम यांची निवड करण्यात आली सडक अर्जुनी= तालुक्यातील ग्राम बामणी खडकी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथिल शाळा समितीची निवड करण्यात आली हया निवडणुकी मध्ये शाळा समिति अध्यक्ष पदी लेकचांद शेंडे याची निवड करण्यात आली व शिक्षक मित्र म्हणून प्रदीप मेश्राम […]

Continue Reading

बहुजन वंचीत आघाडी मोरगांव अर्जुनी विधानसभा 063 ताकतीने लडणार

*वंचित बहुजन आघाडी सडक अर्जुनी* आज दिनांक 17 सप्टेंबर 2024 ला सडक अर्जुनी येथे अर्जुनी मोरगाव विधानसभा छेत्र 63 कशा ताकदीने लढण्याचा आहे यावर सविस्तर चर्चा करून या आठवडय़ात पक्षाच्या वतीने आरक्षण बचाव यात्रा काढून विधानसभा छेत्रात पक्षाची भूमिका जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला गेला. जिल्हा अध्यक्ष प्रा. सतीश जी बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या […]

Continue Reading

डव्वा गावात ईको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा

सडक अर्जुनी= तालुका सडक अर्जुनी येथील ग्राम डव्वा येथे मागील बर्षाप्रमाने याही वर्षी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत ईको फ्रेंडली उत्सव साजरा करण्यात आले.गावात जल प्रदुषण होणार नाही याची दक्षता समस्त गावकरी यांनी घेतली आहे कन्हया, गौर प्रमाणे इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करण्यात आला आहे.गावात ग्रामपंचायत डव्वा ने यावर्षी नवीन उपक्रम राबविले आहे.पर्यावरण जनजागृती करण्यासाठी […]

Continue Reading

चीचगड ला जाणारा रोड वरील पुल खचला वाहतूक बंद

देवरी= तालुक्यांतील ग्राम सालईटोला वरुण चिचगड ला जाणारा राज्य महामार्गावरील आसलेल्या सालईटोला गावाजवळील रस्त्यावरील पुल आज सकाळच्या सुमारास एक ट्रॅक गेल्यानंतर सम्पूर्ण पुल खचून गेला सकडी फिरायला जाणाऱ्या . मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या लोकांना हे चित्र आलें सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाहि सदर घटनेची माहीती देवरी पोलिसांना देण्यात आली आज दि 18/09/2024 ला देवरी […]

Continue Reading

बारमाही वनमजुरावर उपासमारीची पाळी

**बारामाही वनमजूरांवर उपासमारीची पाळी** ‌ ‌ **होळी पासून बारामाही वनमजूर वेतनापासून वंचित** ‌ ‌ सडक अर्जुनी:–वनपरिक्षेत्र सडक अर्जुनी अंतर्गत बाराही महिने जंगलाचे रक्षण करणा-या बारामाही वनमजूरांचे होळीपासून वेतन झाले नाही.होळीपासून बारामाही वनमजूरांना वेतनापासून वंचित ठेवून सणासुदीला म्हणजे पोळा,गणेश उत्सव सुद्धा वेतन न मिळाल्याने अंधारात आहेत.या बारमाही वनमजूरांचे वेतन न झाल्याने त्यांचेवर उपासमारीची पाळी आली आहे.परिवाराचा […]

Continue Reading

अग्रवाल कंपनीच्या निकृष्ट दर्जाचे कामाची निष्पक्ष चौकशी करा शिवसेना युवासेना गोंदिया ची मागणी

*उडानपुलाच्या निकुस्ठ दर्जाच्या होणाऱ्या कामाच्या निषेधार्थ शिवसेना चां आंदोलनं* अग्रवाल कंपनी मुर्दाबाद चे नारे बाजी *7 दिवसात रस्ता व चौकशी न केल्यास NHAI कर्यालावर शिवसेनेचा ताला ठोको आंदोलनं करण्याचा इशारा देण्यात आलं* सडक अर्जुनी= मुम्बई कोलकता महामार्गां क्रं 06 वर शशीकारण पहाडी जवळील तूटलेल्या पुलाच्या नीकुस्थ दर्जाच्या काम निमिता आज दि 9 सप्टेंबर ला कोह्मरा […]

Continue Reading