निधन वार्ता
निधन वार्ता नैनपुर/डुग्गीपार (ता. सडक अर्जुनी) आज दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11.00 वाजेच्या सुमारास येथील रहिवासी श्री. आनंदरावजी तातोबाजी (महाराज) कापगते यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वभावाने शांत, धार्मिक व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांसह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा […]
Continue Reading
