शिवसेना युवासेना माजी जिल्हा उपप्रमुख महेश भाऊ डुंभरे यांना मातृशोक
शिवसेना युवासेना माजी जिल्हा उपप्रमुख महेश भाऊ डुंभरे यांना मातृशोक सडक अर्जुनी : तालुक्यातील कोहमारा येथील शिवसेना युवासेना माजी जिल्हा उपप्रमुख महेश शंकर डुंभरे यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री स्वर्गवासी शांताबाई शंकर डुंभरे यांचे आज दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास नागपूर येथील एम्स रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्या 74 वर्षांच्या […]
Continue Reading
