जंतर-मंतरवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ सडक अर्जुनीत उद्या निषेध मोर्चा
विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला? जंतर-मंतरवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ सडक अर्जुनीत उद्या उसळणार जनआक्रोश सडक अर्जुनी, दि. 24जुलै : देशाच्या भविष्याचा पाया असलेल्या विद्यार्थ्यांवर जंतर-मंतर येथे झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सडक अर्जुनीत आता जनआक्रोश उसळणार आहे. शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेल्या कथित खेळाविरोधात 24 जुलै 2026 रोजी दुपारी 1.30 वाजता भव्य […]
Continue Reading
