पोलीस स्टेशन साकोलीची मोठी कारवाई साकोलीतून गांजाची ट्रकने वाहतूक करणारी टोळी जेरबंद, जवळपास ₹1.35 कोटींचा मुद्देमाल जप्त
पोलीस स्टेशन साकोलीची मोठी कारवाई साकोलीतून गांजाची ट्रकने वाहतूक करणारी टोळी जेरबंद, जवळपास ₹1.35 कोटींचा मुद्देमाल जप्त साकोली | प्रतिनिधी अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात साकोली पोलिसांनी धडक कारवाई करत गांजाची वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सेंदूरवाफा टोलनाका येथे सापळा रचून ट्रकसह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत […]
Continue Reading
