गोमांस विक्री करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने सुनावली शिक्षा 50 किलो गोमांस जप्त प्रकरण; सडक अर्जुनी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

गोमांस विक्री करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने सुनावली शिक्षा 50 किलो गोमांस जप्त प्रकरण; सडक अर्जुनी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल गोंदिया : गोमांस विक्री करीत असल्याच्या प्रकरणात आरोपी अक्रम अब्दुल रशीद कुरेशी (वय 43 वर्षे, रा. सडक अर्जुनी) यास सडक अर्जुनी येथील मा. प्रथम श्रेणी न्यायालयाने दोषी ठरवून विविध कलमांन्वये शिक्षा सुनावली. पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील झोळके यांच्या तक्रारीवरून […]

Continue Reading

डुग्गीपार पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’; CEIR तंत्रज्ञानाच्या मदतीने १० हरविलेले मोबाईल शोधले! मोबाईल हरविल्याच्या तक्रारींची तत्काळ दखल; पोलिसांनी मुळ मालकांच्या हातात दिले मोबाईल

डुग्गीपार पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’; CEIR तंत्रज्ञानाच्या मदतीने १० हरविलेले मोबाईल शोधले! मोबाईल हरविल्याच्या तक्रारींची तत्काळ दखल; पोलिसांनी मुळ मालकांच्या हातात दिले मोबाईल डुग्गीपार : मोबाईल हरविल्यानंतर तो पुन्हा मिळेल की नाही, याची चिंता नागरिकांना सतावत असते. मात्र डुग्गीपार पोलिसांनी या चिंतेला पूर्णविराम देत CEIR पोर्टल आणि सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने तब्बल १० हरविलेले अँड्रॉइड मोबाईल शोधून […]

Continue Reading

डोंगरगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा डोंगरगाव, सडक अर्जुनी : 15 ऑगस्ट 2026 रोजी वसंत

डोंगरगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा डोंगरगाव, सडक अर्जुनी : 15 ऑगस्ट 2026 रोजी वसंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, डोंगरगाव येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण खडकी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. सिंधुताई बारसागडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साईबाबा शेतकरी शिक्षण संस्था, […]

Continue Reading

ढासगड दुर्घटनेतील मृत युवकांच्या कुटुंबीयांची आमदार राजकुमार बडोलेनी घेतली सांत्वन भेट बोपाबोडी येथे भेट देत कुटुंबीयांना दिला धीर; प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक मदतीचे आश्वासन

ढासगड दुर्घटनेतील मृत युवकांच्या कुटुंबीयांची आमदार राजकुमार बडोलेनी घेतली सांत्वन भेट बोपाबोडी येथे भेट देत कुटुंबीयांना दिला धीर; प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक मदतीचे आश्वासन सडक अर्जुनी : देवरी तालुक्यातील ढासगड परिसरात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत सडक अर्जुनी तालुक्यातील बोपाबोडी येथील हेतराम गुलाब सयाम (२६) आणि कृष्णा लखन कापगते (२०) या दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत […]

Continue Reading