विवेक मंदिर सीबीएसई स्कूल ने सामाजिक सरोकार के तहत कलेक्टर को सौंपा राहत फंड का डिमांड ड्राफ्ट

विवेक मंदिर सीबीएसई स्कूल ने सामाजिक सरोकार के तहत कलेक्टर को सौंपा राहत फंड का डिमांड ड्राफ्ट गोंदिया |  विवेक मंदिर सीबीएसई स्कूल, गोंदिया द्वारा सामाजिक कार्य हेतु एकत्रित की गई राशि का डिमांड ड्राफ्ट (DD) आज जिलाधिकारी (कलेक्टर) श्री मंदार पत्की सर (IAS) को सौंपा गया। इस अवसर पर विद्यालय की प्रधानाध्यापिका श्रीमती नीता […]

Continue Reading

ब्राम्हणी खडकीत टोयाटो हायरायडर कारची मोटारसायकलला भीषण धडक! दोन गंभीर जखमी, कारचालक वाहन सोडून फरार

ब्राम्हणी खडकीत टोयाटो हायरायडर कारची मोटारसायकलला भीषण धडक! दोन गंभीर जखमी, कारचालक वाहन सोडून फरार सडक अर्जुनी | प्रतिनिधी सडक अर्जुनी तालुक्यातील ब्राम्हणी खडकी येथील मुख्य टी-पॉईंटजवळ इंडियन व भारत पेट्रोल पंप कडून ब्राम्हनि खडकी कडे जात असलेल्या मोटारसायकल चालकाचा मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास टोयोटा हायरायडर कार आणि मोटारसायकल […]

Continue Reading

सायबर जनजागृतीचा संदेश देण्यासाठी डुग्गीपार पोलिसांची ‘एकता दौड’; शनिवारी भव्य मॅरेथॉनचे आयोजन! शेंडा चौकातून रंगणार जनजागृतीचा उपक्रम; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे पोलिसांचे आवाहन

सायबर जनजागृतीचा संदेश देण्यासाठी डुग्गीपार पोलिसांची ‘एकता दौड’; शनिवारी भव्य मॅरेथॉनचे आयोजन! शेंडा चौकातून रंगणार जनजागृतीचा उपक्रम; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे पोलिसांचे आवाहन सडक अर्जुनी : सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, तसेच सुरक्षित डिजिटल व्यवहारांचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने सायबर जनजागृती मंथ २०२६ निमित्त डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य ‘एकता […]

Continue Reading

रेती वाहतूक करणाऱ्या १३ बैलबंड्यांवर कारवाई सडक अर्जुनी, कोहमारा, केसलवाड्यात महसूल विभागाची धडक मोहीम; बैलबंड्या तहसील कार्यालयात जमा

  रेती वाहतूक करणाऱ्या १३ बैलबंड्यांवर कारवाई सडक अर्जुनी, कोहमारा, केसलवाड्यात महसूल विभागाची धडक मोहीम; बैलबंड्या तहसील कार्यालयात जमा सडक अर्जुनी | प्रतिनिधी सडक अर्जुनी : तालुक्यात गौण खनिजाच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या मार्गदर्शनाखाली २८ ऑक्टोबर रोजी सडक अर्जुनी, कोहमारा आणि केसलवाडा येथे रेती वाहतूक करणाऱ्या […]

Continue Reading

राजगुड्यात दुग्गीपार पोलिसांची धडक कारवाई! 5500  रुपयाचा मुद्देमाल  दोन ठिकाणांहून ५५ किलो मोहफुलांचा साठा जप्त करून नष्ट

राजगुड्यात दुग्गीपार पोलिसांची धडक कारवाई! 5500  रुपयाचा  मुद्देमाल  दोन ठिकाणांहून ५५ किलो मोहफुलांचा साठा जप्त करून नष्ट: दारूबंदी लागू असतानाही अवैध दारूविक्रीचा संशय; महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई सडक अर्जुनी : तालुक्यातील राजगुडा येथे दारूबंदी लागू असतानाही अवैध दारूविक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावातील अवैध दारूविक्रीविरोधात दारूबंदी करणाऱ्या महिलांनी तक्रार केल्यानंतर, आज २७ ऑक्टोबर रोजी दुग्गीपार […]

Continue Reading

अवैध दारू विक्रेत्यांवर देवरीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा धडक छापा! महागावात देशी व विदेशी दारूचा साठा जप्त; २९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

अवैध दारू विक्रेत्यांवर देवरीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा धडक छापा! महागावात देशी व विदेशी दारूचा साठा जप्त; २९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत अर्जुनी मोरगाव : अवैध दारूविक्रीविरोधात देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश टटके यांनी धडक कारवाई करत महागाव येथे अवैधरीत्या साठवून ठेवलेला देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ […]

Continue Reading

दारूबंदीच्या दिवशी डुग्गीपार पोलिस अ‍ॅक्शन मोडवर! राजगुड्यात मोहफुलाच्या दारूवर कारवाई; ३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

दारूबंदीच्या दिवशी डुग्गीपार पोलिस अ‍ॅक्शन मोडवर! राजगुड्यात मोहफुलाच्या दारूवर कारवाई; ३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त दारूबंदी करणाऱ्या महिलांच्या माहितीवरून पोलिसांची धडक कारवाई; दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ सडक अर्जुनी : दारूबंदीच्या दिवशी अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिसांनी अ‍ॅक्शन मोडवर येत राजगुडा येथे कारवाई केली. गावातील दारूबंदी मोहिमेत सहभागी महिलांनी पोलिस हवालदार विजय […]

Continue Reading

सौंदड उड्डाणपुलाजवळील ब्रेकर ठरतोय अपघातांचा हॉटस्पॉट! आणखी किती निष्पापांचे बळी गेल्यानंतर NHAI जागे होणार? संबंधित कंपनीवर कारवाई होणार का?

सौंदड उड्डाणपुलाजवळील ब्रेकर ठरतोय अपघातांचा हॉटस्पॉट! आणखी किती निष्पापांचे बळी गेल्यानंतर NHAI जागे होणार? संबंधित कंपनीवर कारवाई होणार का? सडक अर्जुनी | प्रतिनिधी मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सौंदड उड्डाणपुलाच्या एका बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली असून, उड्डाणपुलाजवळ तयार करण्यात आलेला ब्रेकर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याचा आरोप होत आहे. या ठिकाणी वारंवार अपघात घडत […]

Continue Reading

सडक अर्जुनी येथे उद्या ‘रॉयल टायगर फिटनेस फॅमिली’चा आरोग्य मेळावा जगदीशसिंह शेंगार व सडक अर्जुनी टीमच्या वतीने आयोजन; सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत कार्यक्रम

सडक अर्जुनी येथे उद्या ‘रॉयल टायगर फिटनेस फॅमिली’चा आरोग्य मेळावा जगदीशसिंह शेंगार व सडक अर्जुनी टीमच्या वतीने आयोजन; सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत कार्यक्रम सडक अर्जुनी : रॉयल टायगर फिटनेस फॅमिली, सडक अर्जुनी यांच्या वतीने रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोग्य मेळावा व गेट-टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सडक अर्जुनी […]

Continue Reading

राजगुडा ग्रामपंचायतीत दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार!

राजगुडा ग्रामपंचायतीत दारूबंदीसाठी महिलांचा एल्गार! पाच गावांत भव्य रॅली; दारूबंदीच्या गजराने परिसर दुमदुमला सडक अर्जुनी | प्रतिनिधी सडक अर्जुनी तालुक्यातील राजगुडा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या राजगुडा, सलंगटोला, मंदीटोला, मोठा मोगरा आणि लहान मोगरा या पाच गावांमध्ये दारूबंदीच्या जनजागृतीसाठी भव्य रॅली काढण्यात आली. गावातील महिला बचत गटांच्या सदस्यांसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत दारूबंदीचा […]

Continue Reading