एकाच रात्री खड्ड्यामुळे चार दुचाकीस्वारांचे अपघात! दोन चालकांची प्रकृती चिंताजनक; NH-53 वरील एक्वा वॉटर पार्कसमोरील घटना

एकाच रात्री खड्ड्यामुळे चार दुचाकीस्वारांचे अपघात! दोन चालकांची प्रकृती चिंताजनक; NH-53 वरील एक्वा वॉटर पार्कसमोरील घटना सडक अर्जुनी : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील एक्वा वॉटर पार्क, डुग्गीपारसमोर महामार्गावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे एकाच रात्री तब्बल चार मोटारसायकलस्वार अपघातग्रस्त झाल्याची घटना दि. 28 सप्टेंबर रोजी घडली. या अपघातांमध्ये दोन चालकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. […]

Continue Reading

डुग्गीपार पोलिसांची मोठी कारवाई! सौंदडमध्ये 2 किलो 630 ग्रॅम गांजा हस्तगत; आरोपी ताब्यात

डुग्गीपार पोलिसांची मोठी कारवाई! सौंदडमध्ये 2 किलो 630 ग्रॅम गांजा हस्तगत; आरोपी ताब्यात सडक अर्जुनी= : डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत सौंदड येथील शास्त्री वॉर्ड परिसरातील एका घरातून 2 किलो 630 ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 1 लाख 31 हजार 500 रुपये असल्याचे समोर आले […]

Continue Reading

केसलवाडा येथे महिला शक्तीचा जल्लोष! ‘उमेद’ अंतर्गत समृद्ध महिला प्रभाग संघ शेंडा यांच्या ‘फिट इंडिया खेळ’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

केसलवाडा येथे महिला शक्तीचा जल्लोष! ‘उमेद’ अंतर्गत समृद्ध महिला प्रभाग संघ शेंडा यांच्या ‘फिट इंडिया खेळ’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद सडक अर्जुनी : महिलांच्या उत्साहाने आणि जल्लोषाने केसलवाडा येथील मैदान अक्षरशः दणाणून गेले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत समृद्ध महिला प्रभाग संघ, शेंडा यांच्या वतीने आयोजित ‘फिट इंडिया खेळ’ उपक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी […]

Continue Reading

दोन वर्षांपासून फेरफारसाठी तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या शेंगर यांची पायपीट!

दोन वर्षांपासून फेरफारसाठी तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या शेंगर यांची पायपीट! जाहीरनामा प्रसिद्ध होऊनही फेरफार प्रलंबित; तहसीलदार व महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह सडक अर्जुनी : हक्काच्या पैशाने खरेदी केलेल्या मालकीच्या जागेचा फेरफार करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तहसील कार्यालयाच्या चकरा मारूनही कार्यवाही होत नसल्याचा आरोप जगदीशसिंग रामपुकारसिंग शेंगार यांनी केला आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करून तसेच चौकशीचे आदेश […]

Continue Reading

खरी कमाई’तून विद्यार्थ्यांना व्यवहाराचे धडे

खरी कमाई’तून विद्यार्थ्यांना व्यवहाराचे धडे कोयलारी जि. प. शाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रम; विद्यार्थ्यांनी केला भाजीपाला विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव सडक अर्जुनी= : जि. प. प्राथमिक शाळा, कोयलारी येथे दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत शनिवार, 26 सप्टेंबर 2026 रोजी विद्यार्थ्यांसाठी ‘खरी कमाई – भाजीपाला विक्री’ हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त […]

Continue Reading

प्रमोद पांडे की कथित लापरवाही की वजह से हाईवे नंबर 53 पर बने फ्लाईओवर की हालत खतरनाक हो गई है

प्रमोद पांडे की कथित लापरवाही की वजह से हाईवे नंबर 53 पर बने फ्लाईओवर की हालत खतरनाक हो गई है गोंदिया = मुंबई-कोलकाता नेशनल हाईवे नंबर 53 पर बने छह लेन वाले फ्लाईओवर के काम करने के तरीके को लेकर गंभीर सवाल उठे हैं। आरोप है कि प्रोजेक्ट मैनेजर प्रमोद पांडे की कथित लापरवाही और […]

Continue Reading

प्रवीण जेठेवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; डुग्गीपार पोलिस ठाण्यात आदिवासी समाजाचे निवेदन

प्रवीण जेठेवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; डुग्गीपार पोलिस ठाण्यात आदिवासी समाजाचे निवेदन डुग्गीपार : आदिवासी समाजाबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह व अवमानकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत प्रवीण नरसिंगराव जेठेवाड यांच्याविरोधात डुग्गीपार पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या निवेदनानंतर प्रवीण जेठेवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. तक्रारीनुसार, सोशल मीडिया माध्यमांवर आदिवासी समाजाच्या भावना दुखावणाऱ्या पोस्ट […]

Continue Reading

शाळा समिती अध्यक्षपदी लेखचंद शेंडे, उपाध्यक्षपदी नितेश चूटे शिक्षणतज्ज्ञपदी प्रगतशील शेतकरी प्रवीण तवाडे यांची नियुक्ती

शाळा समिती अध्यक्षपदी लेखचंद शेंडे, उपाध्यक्षपदी नितेश चूटे शिक्षणतज्ज्ञपदी प्रगतशील शेतकरी प्रवीण तवाडे यांची नियुक्ती सडक अर्जुनी : तालुक्यातील ब्राह्मणी खडकी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत आज पालक सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी लेखचंद शेंडे, तर उपाध्यक्षपदी नितेश चूटे यांची निवड करण्यात आली. तसेच […]

Continue Reading

जीवन ज्योती ग्राम संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौ. ललिता बनसोड यांच्याकडून पंचशील बुद्धविहारास मेटी सप्रेम भेट

जीवन ज्योती ग्राम संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौ. ललिता बनसोड यांच्याकडून पंचशील बुद्धविहारास मेटी सप्रेम भेट सडक अर्जुनी: सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथील पंचशील बौद्धविहाराला जीवन ज्योती ग्राम संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललिता चंद्रमुनी बनसोड यांच्याकडू पंचशील बुद्ध विहाराकरता मेटी दान देण्यात आले. सामाजिक बांधिलकी आणि बौद्ध धम्माच्या विचारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या […]

Continue Reading

देवपायलीत अवैध रेती वाहतुकीला डूग्गीपार पोलिसांचा दणका! ट्रॅक्टरसह ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; डुग्गीपार पोलिसांची धडक कारवाई

देवपायलीत अवैध रेती वाहतुकीला डूग्गीपार पोलिसांचा दणका! ट्रॅक्टरसह ४.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त; डुग्गीपार पोलिसांची धडक कारवाई सडक अर्जुनी : देवपायली ते मोगरा मार्गावर सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीला डुग्गीपार पोलिसांनी चाप लावत धडक कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईत ट्रॅक्टरसह एक ब्रास गौण खनिज रेती असा तब्बल ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांना […]

Continue Reading