धावत्या शाळकरी ओम्नीचा दरवाजा उघडला अन् चिमुकले थेट महामार्गावर!      लिटिल एंजल पब्लिक स्कूल चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर  खजरी येथे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; एक विद्यार्थी जखमी, ग्रामस्थांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

धावत्या शाळकरी ओम्नीचा दरवाजा उघडला अन् चिमुकले थेट महामार्गावर!      लिटिल एंजल पब्लिक स्कूल चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर  खजरी येथे शाळकरी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; एक विद्यार्थी जखमी, ग्रामस्थांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला सडक अर्जुनी | प्रतिनिधी सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम खजरी येथे शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ओम्नी वाहनाचा मागील […]

Continue Reading

लाखोंची इमारत उभी; आरोग्यसेवा मात्र गायब! पळसगाव उपकेंद्राला मुहूर्त कधी? आरोग्य विभाग सुस्त, लोकप्रतिनिधी गप्प; जनतेचा संताप

लाखोंची इमारत उभी; आरोग्यसेवा मात्र गायब! पळसगाव उपकेंद्राला मुहूर्त कधी? आरोग्य विभाग सुस्त, लोकप्रतिनिधी गप्प; जनतेचा संताप सडक अर्जुनी मुन्नासिंह ठाकूर   सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव येथील उपकेंद्र सुरू न झाल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पळसगावसह राका, पिपरी, भदुटोला, मनेरी परिसरातील नागरिकांना या केंद्राचा लाभ अपेक्षित आहे. विशेषतः महिलांसाठी प्रसूतीची सुविधा जवळ उपलब्ध […]

Continue Reading

फ्रीडम यूथ फाउंडेशनतर्फे गरबा क्लासचा शुभारंभ गरजू व गरीब कुटुंबातील मुला-मुलींना तसेच अनाथ मुलींना मोफत गरबा प्रशिक्षण

फ्रीडम यूथ फाउंडेशनतर्फे गरबा क्लासचा शुभारंभ गरजू व गरीब कुटुंबातील मुला-मुलींना तसेच अनाथ मुलींना मोफत गरबा प्रशिक्षण साकोली, दि. २ सप्टेंबर २०२६ : येथील भारत सभागृह, नागझिरा रोड येथे फ्रीडम यूथ फाउंडेशनच्या वतीने गरबा क्लासचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. गरबा शिकण्याची आवड असलेल्या गरीब व गरजू कुटुंबातील मुला-मुलींना तसेच अनाथ मुलींना हा गरबा क्लास पूर्णपणे […]

Continue Reading

पळसगाव राक्यात ८२ वर्षीय वृद्धेचा गळा आवळून खून!

ब्रेकिंग न्यूज | पळसगाव राक्यात ८२ वर्षीय वृद्धेचा गळा आवळून खून! रात्री घरातच थरार; सकाळी साडेसातला धक्कादायक प्रकार उघड — आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची मोठी मोर्चेबांधणी! सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव राका येथे खळबळजनक घटना सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव राका येथे ८२ वर्षीय वृद्ध महिलेचा गळा आवळून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुसुम चैतराम कापगते […]

Continue Reading

36 गढ़ में कबाड़ का कारोबार बंद, फिर भी नागपुर की ओर दौड़ रहे 10 ते 15 ट्रक रोजाना

36 गढ़ में कबाड़ का कारोबार बंद, फिर भी नागपुर की ओर दौड़ रहे 10 ते 15 ट्रक रोजाना हाईवे पर बेखौफ चल रहा कबाड़ परिवहन, प्रशासन की कार्रवाई पर उठे गंभीर सवाल गोंदिया : 36 गढ़ क्षेत्र में प्रशासन द्वारा कबाड़ के कारोबार पर कार्रवाई कर उसे बंद किए जाने के बावजूद हाईवे पर […]

Continue Reading

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल चालक गंभीर जखमी देवपायली येथील घटना; पत्नी व दोन लहान मुलेही जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल चालक गंभीर जखमी देवपायली येथील घटना; पत्नी व दोन लहान मुलेही जखमी सडक अर्जुनी : कोहमारा येथून देवरीच्या दिशेने मोटारसायकलने जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल चालकासह पत्नी व दोन लहान मुले जखमी झाल्याची घटना दि. 28 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास देवपायली येथे घडली. या अपघातात […]

Continue Reading

सडक-अर्जुनी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

सडक-अर्जुनी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार  डुग्गीपार पोलिसांत गुन्हा दाखल; ५५ वर्षीय संशयित अटकेत सडक-अर्जुनी : तालुक्यातील भुसारीटोला परिसरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून डुग्गीपार पोलिसांनी ५५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, बाबूलाल जानू कवरे (वय ५५, रा. भुसारीटोला, पो. डव्वा, ता. सडक-अर्जुनी, जि. गोंदिया) याच्याविरुद्ध तक्रारीच्या आधारे […]

Continue Reading

देवरीच्या छोट्याशा गावातून थेट मुंबईत पदवीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास मोहित रामटेके यांनी TISS मुंबईतून पदवी मिळवत उंचावले देवरीचे नाव

देवरीच्या छोट्याशा गावातून थेट मुंबईत पदवीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास मोहित रामटेके यांनी TISS मुंबईतून पदवी मिळवत उंचावले देवरीचे नाव देवरी : गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम आणि मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवरी या छोट्याशा गावातून पुढे येत मोहित रामटेके यांनी मुंबईतील प्रतिष्ठित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) येथून पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे […]

Continue Reading

चिरचाडी येथे २१ शेतकऱ्यांना सोलर फेन्सिंग झटका मशीनचे वाटप

चिरचाडी येथे २१ शेतकऱ्यांना सोलर फेन्सिंग झटका मशीनचे वाटप सडक अर्जुनी, दि. २७ ऑगस्ट २०२६ : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रामपारिस्थितिकीय विकास समिती, चिरचाडी यांच्या अंतर्गत वन्यप्राण्यांपासून शेतीपिकांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने आज दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी २१ लाभार्थी शेतकऱ्यांना सोलर फेन्सिंग (झटका मशीन) चे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी सोलर […]

Continue Reading

जांभळीच्या वनमजुरांचा रोजगार हिरावला! वन विकास महामंडळाविरोधात ग्रामस्थांचा संताप

जांभळीच्या वनमजुरांचा रोजगार हिरावला! वन विकास महामंडळाविरोधात ग्रामस्थांचा संताप . सडक अर्जुनी: वर्षानुवर्षे वनक्षेत्रातील कामांवर उदरनिर्वाह करणाऱ्या जांभळी व परिसरातील वनमजुरांच्या हाताला आता कामच उरले नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. शासनाच्या निर्णयामुळे वन विकास महामंडळाच्या जांभळी-१ व जांभळी-२ क्षेत्रातील विविध कामे ठप्प झाली असून, “मजुरांचा रोजगार बंद करून त्यांच्या कुटुंबांना उपाशी ठेवणार का?” असा संतप्त […]

Continue Reading