सातलवाडा गावाचे माजी सरपंच श्री वामन मेश्राम यांचे निधन

निधन वार्ता सातलवाडा (ता. सडक अर्जुनी): सातलवाडा गावाचे माजी सरपंच श्री वामन मेश्राम (वय 61 वर्ष) यांचे आज, दि. 31 जुलै 2026 रोजी सकाळी 9:55 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सातलवाडा गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर दि. 1 ऑगस्ट 2026 रोजी […]

Continue Reading

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न शेंडा, ता. देवरी : आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त Govt. Secondary and Higher Secondary Ashram School, Shenda येथे वन्यजीव संरक्षण, व्याघ्र संवर्धन व पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास वन विभागाकडून व्ही. पी. राहिले (क्षेत्र सहाय्यक, पांढरवाडी), व्ही. आर. सोडगीर (नियतक्षेत्र अधिकारी, कातरवाई), एम. डी. मुसळे (वनरक्षक, रिंगेपार), पी. […]

Continue Reading

पोलीस स्टेशन साकोलीची मोठी कारवाई        साकोलीतून गांजाची ट्रकने वाहतूक करणारी टोळी जेरबंद, जवळपास ₹1.35 कोटींचा मुद्देमाल जप्त

पोलीस स्टेशन साकोलीची मोठी कारवाई        साकोलीतून गांजाची ट्रकने वाहतूक करणारी टोळी जेरबंद, जवळपास ₹1.35 कोटींचा मुद्देमाल जप्त साकोली | प्रतिनिधी अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात साकोली पोलिसांनी धडक कारवाई करत गांजाची वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे सेंदूरवाफा टोलनाका येथे सापळा रचून ट्रकसह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत […]

Continue Reading

सडक अर्जुनीत अमली पदार्थांवर पोलिसांचा मोठा प्रहार; लाखोंचा गांजा जप्त        गोंदिया LCB ची धडक कारवाई; ५.६६६ किलो हिरवा ओलसर गांजासह महिला अटकेत, सुमारे ₹५८.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

सडक अर्जुनीत अमली पदार्थांवर पोलिसांचा मोठा प्रहार; लाखोंचा गांजा जप्त        गोंदिया LCB ची धडक कारवाई; ५.६६६ किलो हिरवा ओलसर गांजासह महिला अटकेत, सुमारे ₹५८.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त सडक अर्जुनी | प्रतिनिधी : गोंदिया जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा व दुग्गीपार पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सडक अर्जुनी तालुक्यातील […]

Continue Reading

समृद्ध महिला प्रभागसंघ, शेंडा यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद महिला सक्षमीकरण, सुशासन व ‘लखपती दीदी’ अभियानावर सविस्तर मार्गदर्शन

समृद्ध महिला प्रभागसंघ, शेंडा यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद महिला सक्षमीकरण, सुशासन व ‘लखपती दीदी’ अभियानावर सविस्तर मार्गदर्शन शेंडा | प्रतिनिधी : दि. 27 जुलै 2026 (सोमवार) रोजी समृद्ध महिला प्रभागसंघ, शेंडा यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी लताताई उरकुडे या होत्या. वेदवतीताई उके (सचिव) व लक्ष्मीताई उके (कोषाध्यक्ष) […]

Continue Reading

शशिकरण मंदिर व योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टमध्ये चोरी दानपेट्या फोडून रोकडसह पितळी साहित्य लंपास; सीसीटीव्ही केबल तोडून चोरट्यांचा धाडसी प्रकार

शशिकरण मंदिर व योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टमध्ये चोरी दानपेट्या फोडून रोकडसह पितळी साहित्य लंपास; सीसीटीव्ही केबल तोडून चोरट्यांचा धाडसी प्रकार सडक अर्जुनी, दि. 26 जुलै : मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वरील जंगलव्याप्त परिसरात असलेल्या आदिवासी समाजाचे आराध्य दैवत शशिकरण बाबा मंदिर व योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्ट येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची […]

Continue Reading

शेतातच शेतीचे धडे; जिल्हा परिषद शाळा  ब्राम्हणी खडकी अनोखा उपक्रम

शेतातच शेतीचे धडे; जिल्हा परिषद शाळा  ब्राम्हणी खडकी अनोखा उपक्रम ब्राह्मनि खडकी, दि. २५ जुलै – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ब्राह्मण खडकी येथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात नेऊन शेतीविषयक ज्ञान देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शेतीमधील पेरा कसा करावा, पिकांची लागवड कशी केली जाते, शेतीचे नियोजन, मातीची मशागत तसेच आधुनिक व पारंपरिक शेती पद्धतींची सविस्तर […]

Continue Reading

निर्माणाधीन सड़क बनी हादसों का अड्डा, सुरक्षा इंतज़ामों के अभाव में ट्रेलर पलटा

निर्माणाधीन सड़क बनी हादसों का अड्डा, सुरक्षा इंतज़ामों के अभाव में ट्रेलर पलटा देवपायली/ब्राम्हणी खड़की | प्रतिनिधि मुंबई–कोलकाता राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 53 पर निर्माणाधीन सड़क पर कथित सुरक्षा लापरवाही के चलते शुक्रवार देर रात एक बड़ा हादसा हो गया। रायपुर से नागपुर की ओर लोहे के बीम लेकर जा रहा ट्रेलर क्रमांक MP 22 ZJ […]

Continue Reading

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज सडक अर्जुनीत एल्गार

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ सडक अर्जुनीत एल्गार कोहमारा टी-पॉईंट ते तहसील कार्यालयापर्यंत सर्वपक्षीय मोर्चा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सडक अर्जुनी | प्रतिनिधी | दि. २४ जुलै २०२६ दिल्ली येथील जंतर-मंतरवर २० जुलै २०२६ रोजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जच्या निषेधार्थ शुक्रवार (२४ जुलै) रोजी सडक अर्जुनी येथे सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात […]

Continue Reading

जंतर-मंतरवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ सडक अर्जुनीत उद्या निषेध मोर्चा 

विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला? जंतर-मंतरवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ सडक अर्जुनीत  उद्या उसळणार जनआक्रोश  सडक अर्जुनी, दि. 24जुलै : देशाच्या भविष्याचा पाया असलेल्या विद्यार्थ्यांवर जंतर-मंतर येथे झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ सडक अर्जुनीत आता जनआक्रोश उसळणार आहे. शिक्षण व्यवस्थेतील कथित भ्रष्टाचार, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेल्या कथित खेळाविरोधात 24 जुलै 2026 रोजी दुपारी 1.30 वाजता भव्य […]

Continue Reading