अविरत हिरापुरी यांची सडक अर्जुनी युवासेना तालुकाप्रमुखपदी निवड!

अविरत हिरापुरी यांची सडक अर्जुनी युवासेना तालुकाप्रमुखपदी निवड! शिवसेना संघटनेतर्फे नियुक्ती; कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव सडक अर्जुनी : शिवसेना गोंदिया जिल्ह्यातील संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये अविरत हिरापुरी (वैकुंठी उर्फ मुन्ना) यांची सडक अर्जुनी युवासेना तालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना गोंदिया जिल्हाध्यक्ष सुरेंद्रजी नायडू व सडक अर्जुनी तालुकाप्रमुख विलासजी कापगते यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल […]

Continue Reading

गोंदिया शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीला अवघ्या ४ तासांत अटक!

  गोंदिया शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! घरफोडी करणाऱ्या महिला आरोपीला अवघ्या ४ तासांत अटक! चोरीचे २ लाख ६९ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत; गोंदिया शहर पोलिसांना मोठे यश गोंदिया : घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला गोंदिया शहर पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक करून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे […]

Continue Reading

माकडाचा महिलेवर जीवघेणा हल्ला; महिलेचा पाय फ्रॅक्चर!

माकडाचा महिलेवर जीवघेणा हल्ला; महिलेचा पाय फ्रॅक्चर! पडसगाव-राका परिसरात जंगली माकडांचा उच्छाद; वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी सडक अर्जुनी | प्रतिनिधी तालुक्यातील जंगलालगतच्या गावांमध्ये जंगली माकडांचा मुक्त संचार वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच पडसगाव-राका गावातील एका महिलेवर जंगली माकडाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना दि. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या […]

Continue Reading

दिवाळीनिमित्त वन्यजीव देवरी वनपरिक्षेत्रातील हंगामी व कंत्राटी वनमजुरांना फराळाचे वाटप

दिवाळीनिमित्त वन्यजीव देवरी वनपरिक्षेत्रातील हंगामी व कंत्राटी वनमजुरांना फराळाचे वाटप देवरी, दि. ५ नोव्हेंबर २०२६ : दिवाळी सणाचे औचित्य साधून वन्यजीव देवरी वनपरिक्षेत्रातील हंगामी मजूर व कंत्राटी वनमजूर बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. वनविभागाच्या कामकाजात हंगामी व कंत्राटी वनमजूर यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण तसेच विविध क्षेत्रीय कामांमध्ये ते मोलाची भूमिका […]

Continue Reading

डोंगरगाव बफर क्षेत्रात रेतीची खुलेआम चोरी! डोंगरगावपासून खुर्सीपारपर्यंत रेती वाहतुकीचे जाळे? वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मुख्यालय जवळच, तरीही अवैध व्यवसायावर नियंत्रण का नाही?

डोंगरगाव बफर क्षेत्रात रेतीची खुलेआम चोरी! डोंगरगावपासून खुर्सीपारपर्यंत रेती वाहतुकीचे जाळे? वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मुख्यालय जवळच, तरीही अवैध व्यवसायावर नियंत्रण का नाही? सडक अर्जुनी | प्रतिनिधी सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव डिपो बफर क्षेत्रात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी व वाहतूक सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे, डोंगरगाव डिपो येथे बफर क्षेत्रातील […]

Continue Reading

विवेक मंदिर सीबीएसई स्कूल ने सामाजिक सरोकार के तहत कलेक्टर को सौंपा राहत फंड का डिमांड ड्राफ्ट

विवेक मंदिर सीबीएसई स्कूल ने सामाजिक सरोकार के तहत कलेक्टर को सौंपा राहत फंड का डिमांड ड्राफ्ट गोंदिया |  विवेक मंदिर सीबीएसई स्कूल, गोंदिया द्वारा सामाजिक कार्य हेतु एकत्रित की गई राशि का डिमांड ड्राफ्ट (DD) आज जिलाधिकारी (कलेक्टर) श्री मंदार पत्की सर (IAS) को सौंपा गया। इस अवसर पर विद्यालय की प्रधानाध्यापिका श्रीमती नीता […]

Continue Reading

ब्राम्हणी खडकीत टोयाटो हायरायडर कारची मोटारसायकलला भीषण धडक! दोन गंभीर जखमी, कारचालक वाहन सोडून फरार

ब्राम्हणी खडकीत टोयाटो हायरायडर कारची मोटारसायकलला भीषण धडक! दोन गंभीर जखमी, कारचालक वाहन सोडून फरार सडक अर्जुनी | प्रतिनिधी सडक अर्जुनी तालुक्यातील ब्राम्हणी खडकी येथील मुख्य टी-पॉईंटजवळ इंडियन व भारत पेट्रोल पंप कडून ब्राम्हनि खडकी कडे जात असलेल्या मोटारसायकल चालकाचा मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास टोयोटा हायरायडर कार आणि मोटारसायकल […]

Continue Reading