डीएनए अहवालाने खुनाचा उलगडा; शेजारीच आरोपी ! पळसगावातील ८१ वर्षीय वृद्ध महिलेची दागिन्यांसाठी हत्या; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यांमुळे आरोपीला अटक

डीएनए अहवालाने खुनाचा उलगडा; शेजारीच आरोपी ! पळसगावातील ८१ वर्षीय वृद्ध महिलेची दागिन्यांसाठी हत्या; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यांमुळे आरोपीला अटक सडक अर्जुनी  गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील पळसगाव (राका) येथे ८१ वर्षीय कुसुमबाई चैतराम कापगते यांची हत्या करून सोन्याचे दागिने लुटल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया आणि डुग्गीपार पोलिसांनी उलगडा केला. घराशेजारी राहणान्या विलास किशन मेश्राम […]

Continue Reading