खास मंडई निमित्त शेंडा येथे लावणीचे उद्घाटन थाटात सडक अर्जुनी ग्रामीण भागातील मंडई एकतेचे प्रतीक प्रतीक: इंजि आनंद चंद्रिकापुरे अध्यक्ष माऊली फाउंडेशन गोंदिया

खास मंडई निमित्त शेंडा येथे लावणीचे उद्घाटन थाटात सडक अर्जुनी ग्रामीण भागातील मंडई एकतेचे प्रतीक प्रतीक: इंजि आनंद चंद्रिकापुरे अध्यक्ष माऊली फाउंडेशन गोंदिया सडक अर्जुनी ग्रामीण भागातील मंडई म्हणजे केवळ व्यवहाराचे ठिकाण नव्हे, तर ती एकतेचे, आपुलकीचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. येथे गावातील शेतकरी, कारागीर आणि व्यापारी एकत्र येऊन आपल्या मेहनतीचे फळ लोकांसमोर मांडतात. […]

Continue Reading

राका गावात भीषण आग-अपंग रेखा आणि म्हातारा वडिलांचे संसार राखेत! शासनाकडून तातडीने मदतीची मागणी!

राका गावात भीषण आग-अपंग रेखा आणि म्हातारा वडिलांचे संसार राखेत! शासनाकडून तातडीने मदतीची मागणी! सडक अर्जुनी गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राका गावात काल दिनांक 7 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत अपंग रेखा हरी इरले आणि तिचे वडील हरी माधो इरले यांचे राहते घर जळून पूर्णतः स्वाहा झाले. प्राथमिक माहितीनुसार ही […]

Continue Reading

सडक अर्जुनीत ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणी शासनाची मोठी कारवाही सरपंच, उपसरपंच व दोन सदस्यांविरुद्ध कलम 39 (3) अंतर्गत कार्यवाहीचा आदेश सडक अर्जुनी तालुक्यात खळ

सडक अर्जुनीत ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणी शासनाची मोठी कारवाही सरपंच, उपसरपंच व दोन सदस्यांविरुद्ध कलम 39 (3) अंतर्गत कार्यवाहीचा आदेश सडक अर्जुनी तालुक्यात खळबळ सडक अर्जुनी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39(3) अन्वये सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व दोन सदस्यांविरुद्ध कार्यवाही करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. ग्रामविकास व पंचायतराज विभाग, मंत्रालय […]

Continue Reading

गोंदिया शहरातील मोहबे हॉस्पिटल परिसरात घाणीचं साम्राज्य! रुग्ण व नातेवाईक त्रस्त; डॉ. विनोद मोहबे यांच्या उध्दट वागणुकीबद्दल नाराजीचा सूर

गोंदिया शहरातील मोहबे हॉस्पिटल परिसरात घाणीचं साम्राज्य! रुग्ण व नातेवाईक त्रस्त; डॉ. विनोद मोहबे यांच्या उध्दट वागणुकीबद्दल नाराजीचा सूर गोंदिया │ शहरातील अंगूरबाग रोडलगत असलेल्या मोहबे मल्टीस्पेशॅलिटी अँड क्रिटिकल केअर हॉस्पिटल परिसरात सध्या घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. हॉस्पिटलच्या शेजारील भागात साचलेला कचरा व दुर्गंधीमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. […]

Continue Reading

परतीच्या पावसाने सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी तालुक्यात हाहाकार! शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

परतीच्या पावसाने सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी तालुक्यात हाहाकार! शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान सडक अर्जुनी, ३१ ऑक्टोबर : सडक अर्जुनी व मोरगाव अर्जुनी तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ब्राह्मणी खडकी, वडेगाव, खोबा, कोकणा, खुर्सिपार , डोंगरगाव, पुतळी, राजगुडा, मोगरा या परिसरात परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले […]

Continue Reading

देवरीत नागरिक त्रस्त! विजेचा लपंडाव दूर करण्यासाठी हेल्पिंग ग्रुपचा आवाज— महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी

देवरीत नागरिक त्रस्त! विजेचा लपंडाव दूर करण्यासाठी हेल्पिंग ग्रुपचा आवाज— महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी देवरी (प्रतिनिधी): देवरी तालुक्यातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडितीचा सामना करावा लागत आहे. कमी व्होल्टेज, वारंवार वीज जाणे आणि विद्युत उपकरणांचे होणारे नुकसान या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या पार्श्वभूमीवर हेल्पिंग ग्रुप, देवरी तर्फे महावितरण कार्यालयाकडे लोडजवळ (लोडशेडिंग) […]

Continue Reading

सौंदड़ फ्लाईओवर का काम फिर रुका ट्रैफिक जाम जारी : काम तुरंत पूरा करने की मांग

सौंदड़ फ्लाईओवर का काम फिर रुका ट्रैफिक जाम जारी : काम तुरंत पूरा करने की मांग सड़क अर्जुनी = तहसील में राष्ट्रीय राजमार्ग क्र. 53 पर सौंदड़ फ्लाईओवर का काम फिर रुक गया है. परिणामस्वरूप, इस जगह पर ट्रैफिक जाम से यात्रियों और वाहन चालकों को परेशानी हो रही है. ग्रामीणों ने इस फ्लाईओवर का […]

Continue Reading

150 वी सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘ डूग्गीपार पोलिसांकडून Run for Unity’ कार्यक्रमाचे आयोजन

150 वी सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त ‘ डूग्गीपार पोलिसांकडून Run for Unity’ कार्यक्रमाचे आयोजन सडक अर्जुनी (प्रतिनिधी): लोखंडपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकात्मतेचा संदेश देण्यासाठी “Run for Unity” कार्यक्रमाचे आयोजन पोलीस स्टेशन डुग्गीपार यांच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता शेंडा चौक, सडक/अर्जुनी येथून […]

Continue Reading

सडक अर्जुनी शहरातील सेतू केंद्रात नागरिकांची दररोज पायपीट; दुसऱ्या सेतू केंद्राची मागणी जोरात

सडक अर्जुनी शहरातील सेतू केंद्रात नागरिकांची दररोज पायपीट; दुसऱ्या सेतू केंद्राची मागणी जोरात सडक अर्जुनी (ता. गोंदिया) – शहरातील एकमेव सेतू केंद्रात कामकाजासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पहाटेपासूनच रांगा लागतात, तर नंबर मिळवण्यासाठी काही नागरिकांना रात्रीपासूनच केंद्राबाहेर थांबावे लागते. त्यामुळे जनतेचा संताप वाढला असून दुसरे सेतू केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरू […]

Continue Reading

सडक अर्जुनी नगरपंचायतीचा अजब गजब कारभार! घरकुल न बांधता बिलाची उचल – बाहेरील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ

सडक अर्जुनी नगरपंचायतीचा अजब गजब कारभार! घरकुल न बांधता बिलाची उचल – बाहेरील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ सडक अर्जुनी (प्रतिनिधी) – सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांची घरकुले प्रत्यक्षात न बांधता, त्यांच्या नावाने बिलांची उचल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याहूनही आश्चर्य म्हणजे, काही लाभार्थी […]

Continue Reading