राका गावात वीज वितरण कंपनीचा कारभार अंधारात; लाईनमन बेपत्ता, शेतकरी वाऱ्यावर
राका गावात वीज वितरण कंपनीचा कारभार अंधारात; लाईनमन बेपत्ता, शेतकरी वाऱ्यावर महिनाभरापासून लाईनमनचा पत्ता नाही; पंधरा दिवसांपासून डीपी बंद, धानपिक संकटात — वीज कंपनीच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप गोंदिया सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड वीज वितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रातील राका गावात वीज व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचा आरोप ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे. गावात कार्यरत असलेला लाईनमन तब्बल महिनाभरापासून […]
Continue Reading
