डोंगरगाव महामार्ग पोलीस केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत ‘मृत्युंजय दूतां’चा सन्मान; ‘ऑपरेशन यू-टर्न’मुळे अपघातांमध्ये घट
डोंगरगाव महामार्ग पोलीस केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत ‘मृत्युंजय दूतां’चा सन्मान; ‘ऑपरेशन यू-टर्न’मुळे अपघातांमध्ये घट गोंदिया : महामार्ग पोलीस केंद्र डोंगरगाव येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी ७.१५ वाजता राजू बस्तवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रंजित मट्टामी, अनेश राठोड, संजय […]
Continue Reading
