अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल चालक गंभीर जखमी देवपायली येथील घटना; पत्नी व दोन लहान मुलेही जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल चालक गंभीर जखमी देवपायली येथील घटना; पत्नी व दोन लहान मुलेही जखमी सडक अर्जुनी : कोहमारा येथून देवरीच्या दिशेने मोटारसायकलने जात असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल चालकासह पत्नी व दोन लहान मुले जखमी झाल्याची घटना दि. 28 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास देवपायली येथे घडली. या अपघातात […]

Continue Reading

सडक-अर्जुनी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

सडक-अर्जुनी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार  डुग्गीपार पोलिसांत गुन्हा दाखल; ५५ वर्षीय संशयित अटकेत सडक-अर्जुनी : तालुक्यातील भुसारीटोला परिसरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून डुग्गीपार पोलिसांनी ५५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, बाबूलाल जानू कवरे (वय ५५, रा. भुसारीटोला, पो. डव्वा, ता. सडक-अर्जुनी, जि. गोंदिया) याच्याविरुद्ध तक्रारीच्या आधारे […]

Continue Reading

देवरीच्या छोट्याशा गावातून थेट मुंबईत पदवीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास मोहित रामटेके यांनी TISS मुंबईतून पदवी मिळवत उंचावले देवरीचे नाव

देवरीच्या छोट्याशा गावातून थेट मुंबईत पदवीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास मोहित रामटेके यांनी TISS मुंबईतून पदवी मिळवत उंचावले देवरीचे नाव देवरी : गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम आणि मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवरी या छोट्याशा गावातून पुढे येत मोहित रामटेके यांनी मुंबईतील प्रतिष्ठित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) येथून पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे […]

Continue Reading