वन्यजीव सप्ताहानिमित्त देवरी वन्यजीव परिक्षेत्रात भव्य बाईक रॅली गावागावांत वन व वन्यजीव संवर्धनाचा संदेश; कोयलारी कॅम्प येथे रॅलीची सांगता

वन्यजीव सप्ताहानिमित्त देवरी वन्यजीव परिक्षेत्रात भव्य बाईक रॅली गावागावांत वन व वन्यजीव संवर्धनाचा संदेश; कोयलारी कॅम्प येथे रॅलीची सांगता गोंदिया : वन्यजीव सप्ताहानिमित्त वनपरिक्षेत्र देवरी वन्यजीव यांच्या वतीने वन व वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध गावांमधून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना वनसंवर्धन, वन्यप्राण्यांचे संरक्षण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचे […]

Continue Reading

वन्यजीव सप्ताहानिमित्त शेंडा येथे जनजागृती रॅली; निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

वन्यजीव सप्ताहानिमित्त शेंडा येथे जनजागृती रॅली; निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव शेंडा, ता. देवरी : वन्यजीव सप्ताहानिमित्त नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत वन्यजीव विभाग, देवरी यांच्या वतीने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा, शेंडा येथे विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देऊन […]

Continue Reading

शासकीय तांदूळ चोरी प्रकरणात सडक अर्जुनी कृउबाचे सचिव संजय पुस्तोडे अटकेत गोंदिया जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ  जिल्हा उपनिबंधक काय कारवाई करणार? याकडे लक्ष

शासकीय तांदूळ चोरी प्रकरणात सडक अर्जुनी कृउबाचे सचिव संजय पुस्तोडे अटकेत गोंदिया जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ  जिल्हा उपनिबंधक काय कारवाई करणार? याकडे लक्ष सडक अर्जुनी : भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील शासकीय गोदामातून ३६१ कट्टे तांदूळ चोरी प्रकरणात सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तथा राईस मिल संचालक संजयकुमार भैय्यालाल पुस्तोडे यांना पोलिसांनी अटक केली […]

Continue Reading

राष्ट्रीय महामार्ग ५३ वर बिबट्याचा बळी! अज्ञात ट्रकचालकाचा शोध लागणार का?

राष्ट्रीय महामार्ग ५३ वर बिबट्याचा बळी! अज्ञात ट्रकचालकाचा शोध लागणार का?  देवरी गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यांतर्गत मासुळकसा घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर गुरुवार, दिनांक ८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास अज्ञात ट्रकच्या धडकेत बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा […]

Continue Reading