नवदुर्गा कर्ज वितरण मेळाव्यात १ कोटी ७८ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज वितरित सेवा संकल्प अभियानांतर्गत समृद्ध व हिरकणी महिला प्रभागसंघाचा पुढाकार

नवदुर्गा कर्ज वितरण मेळाव्यात १ कोटी ७८ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज वितरित सेवा संकल्प अभियानांतर्गत समृद्ध व हिरकणी महिला प्रभागसंघाचा पुढाकार सडक अर्जुनी | प्रतिनिधी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, सडक अर्जुनी अंतर्गत समृद्ध महिला प्रभागसंघ, शेंडा व हिरकणी महिला प्रभागसंघ, चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सेवा संकल्प अभियानांतर्गत नवदुर्गा कर्ज […]

Continue Reading

देवरी–ब्राह्मणी मार्गावर ऑटोमधून पडून महिला जखमी; गोंदियाला हलविले चक्कर आल्याने घडली घटना; ऑटोचालकाने दाखविली तत्परता

देवरी–ब्राह्मणी मार्गावर ऑटोमधून पडून महिला जखमी; गोंदियाला हलविले चक्कर आल्याने घडली घटना; ऑटोचालकाने दाखविली तत्परता सडक अर्जुनी | प्रतिनिधी देवरी येथून ब्राह्मणी खडकीमार्गे कोहमारा येथे ऑटोने प्रवास करणाऱ्या महिलेला अचानक चक्कर आल्याने ती ऑटोमधून खाली पडल्याची घटना आज, १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास घडली. आशा अशोक गोगा (वय ३५ वर्षे), रा. बोदालदंड, […]

Continue Reading

शशिकरण देवस्थानच्या यात्रेत भाविकांचा महापूर! अखंड ज्योतीच्या दर्शनासाठी हजारोंची गर्दी; योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टतर्फे भव्य महाप्रसाद

शशिकरण देवस्थानच्या यात्रेत भाविकांचा महापूर! अखंड ज्योतीच्या दर्शनासाठी हजारोंची गर्दी; योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टतर्फे भव्य महाप्रसाद सडक अर्जुनी : ढोल-ताशांचा गजर, देवी-देवतांचा जयघोष आणि अखंड ज्योतीच्या दर्शनासाठी उसळलेला भाविकांचा जनसागर! विदर्भातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शशिकरण देवस्थान येथे योगीराज धुनीवाले बाबा सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित भव्य एकदिवसीय यात्रेला हजारो भाविकांनी हजेरी लावली. संपूर्ण […]

Continue Reading

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी महेश भाऊ डुंभरे यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी!

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी महेश भाऊ डुंभरे यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी! मोरगाव अर्जुनी विधानसभा समन्वयकपदी नियुक्ती; जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान सडक अर्जुनी | प्रतिनिधी सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा येथील युवा नेतृत्व महेश भाऊ शंकरजी डुंभरे यांची शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या वतीने मोरगाव अर्जुनी विधानसभा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रविवार, दिनांक ११ […]

Continue Reading