दारूबंदीच्या दिवशी डुग्गीपार पोलिस अॅक्शन मोडवर! राजगुड्यात मोहफुलाच्या दारूवर कारवाई; ३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
दारूबंदीच्या दिवशी डुग्गीपार पोलिस अॅक्शन मोडवर! राजगुड्यात मोहफुलाच्या दारूवर कारवाई; ३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त दारूबंदी करणाऱ्या महिलांच्या माहितीवरून पोलिसांची धडक कारवाई; दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ सडक अर्जुनी : दारूबंदीच्या दिवशी अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच डुग्गीपार पोलिसांनी अॅक्शन मोडवर येत राजगुडा येथे कारवाई केली. गावातील दारूबंदी मोहिमेत सहभागी महिलांनी पोलिस हवालदार विजय […]
Continue Reading
