अवैध दारू विक्रेत्यांवर देवरीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा धडक छापा! महागावात देशी व विदेशी दारूचा साठा जप्त; २९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

अवैध दारू विक्रेत्यांवर देवरीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा धडक छापा! महागावात देशी व विदेशी दारूचा साठा जप्त; २९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत अर्जुनी मोरगाव : अवैध दारूविक्रीविरोधात देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश टटके यांनी धडक कारवाई करत महागाव येथे अवैधरीत्या साठवून ठेवलेला देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ […]

Continue Reading