ब्राम्हणी खडकी येथे पोलीस मदत केंद्र सुरू! १४ नोव्हेंबरपासून जुन्या ग्रामपंचायत इमारतीत पोलीस सेवा उपलब्ध; ग्रामीण नागरिकांच्या सुरक्षेला मिळणार बळ

ब्राम्हणी खडकी येथे पोलीस मदत केंद्र सुरू! १४ नोव्हेंबरपासून जुन्या ग्रामपंचायत इमारतीत पोलीस सेवा उपलब्ध; ग्रामीण नागरिकांच्या सुरक्षेला मिळणार बळ ब्राम्हणी खडकी : ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ब्राम्हणी खडकी येथे १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले. गावातील जुन्या ग्रामपंचायत इमारतीमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले असून, यामुळे ब्राम्हणी खडकीसह परिसरातील […]

Continue Reading

कोसमतोंडीत भरदिवसा घरफोडी; २ लाख ७३ हजारांचा ऐवज लंपास!

कोसमतोंडीत भरदिवसा घरफोडी; २ लाख ७३ हजारांचा ऐवज लंपास! नाटकाच्या कार्यक्रमाला गेलेल्या कुटुंबाचे घर चोरट्यांनी फोडले; ४१ ग्रॅम सोन्यासह १ लाख ३० हजारांची रोकड गायब सडक अर्जुनी 14 नोव्हेंबर : सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल २ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे […]

Continue Reading