CJI गवई यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न. देशभरात निषेध! आरोपी वकिल पोलिसांच्या ताब्यात घेतले

CJI गवई यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न. देशभरात निषेध! आरोपी वकिल पोलिसांच्या ताब्यात घेतले नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज घडलेल्या धक्कादायक घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. भारताचे मुख्य न्यायमूर्ती (CJI) यांच्या दिशेने एका वकिलाने जोडे फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवत त्या वकिलाला ताब्यात घेतले. घटना सकाळी सुनावणी दरम्यान घडली. न्यायालयीन कार्यवाही […]

Continue Reading

पत्रकाराला जेलमध्ये ‘फिट’ करण्याची योजना!

  पत्रकाराला जेलमध्ये ‘फिट’ करण्याची योजना! गुन्हा काय, तर जनतेचा आवाज उठवला, सत्य दाखविण्याचा प्रयत्न केला! *मारवाडे यांनी पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना दिली तक्रार जनप्रतिनिधी व त्यांच्या समर्थकांकडून पत्रकारितेवर दबाव आणण्याचा आणि खोटे गुन्हे दाखल करण्याचा आरोप! *गोंदिया :* स्थानिक पत्रकार तसेच महाराष्ट्र केसरी न्यूज आणि रुद्रसागर या वृत्तपत्राचे संपादक बबलू बाबूराव मारवाडे यांनी […]

Continue Reading

नैनपुर येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वागणुकीमुळे संताप : महिनाभऱ्या पासून लहान मुले व स्तंनदा माता लाभापासून वंचीत

नैनपुर येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वागणुकीमुळे संताप : महिनाभऱ्या पासून लहान मुले व स्तंनदा माता लाभापासून वंचीत नैनपूर (ता. सडक /अर्जुनी) ⬤ अंगणवाडीमध्ये ज्यांना अन्न मिळते ते भिकारी आहेत. अश्या शब्दात नैंनपुर येथील अंगणवाडी सेविका पौर्णिमा चुटे यांनी सकस आहार घेणाऱ्या लहान मुले व स्तनदा माताना बोलल्याने, गावातील लहान मुले व महिला गेल्या […]

Continue Reading

मुरदोली वन्यजीव सप्ताहानिमित्त मानव–वन्यजीव सहजीवनाचा संदेश — विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जपणुकीची जाणीव

मुरदोली वन्यजीव सप्ताहानिमित्त मानव–वन्यजीव सहजीवनाचा संदेश — विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जपणुकीची जाणीव सडक अर्जुनी (प्रतिनिधी) : “जंगल वाचवा – जीवन वाचवा” या संदेशाने दुमदुमलेले वातावरण, हिरवाईत भरलेले परिसर आणि विद्यार्थ्यांचा उत्साह — अशा प्रेरणादायी वातावरणात वन्यजीव सप्ताह (1 ते 7 ऑक्टोबर) निमित्ताने मुर्दूली येथे “मानव–वन्यजीव सहजीवन व पर्यावरण जागर” कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना […]

Continue Reading

ब्राह्मणी खडकीत 69 वा धम्मचक्र परिवर्तन दिन भव्य उत्साहात संपन्न  भीम रॅलीत जनसागर. जय भीम जय भीम च्या घोषणांनी ब्राम्हनि परिषर दुमदुमला

बामणी खडकीत 69 वा धम्मचक्र परिवर्तन दिन भव्य उत्साहात संपन्न  भीम रॅलीत जनसागर. जय भीम जय भीम च्या घोषणांनी ब्राम्हनि परिषर दुमदुमला सडक अर्जुनी तालुक्यातील बामणी खडकी येथे 69 वा धम्मचक्र परिवर्तन दिन विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात व श्रद्धापूर्वक साजरा करण्यात आला. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांनी […]

Continue Reading

सौंदड उडानपुल रखडला : राजदीप बिल्डकॉम ब्लॅकलिस्ट, पिल्कॉन कंपनीला पुन्हा रिटेंडरिंग – नागरिकांचा संताप

सौंदड उडानपुल रखडला : राजदीप बिल्डकॉम ब्लॅकलिस्ट, पिल्कॉन कंपनीला पुन्हा रिटेंडरिंग – नागरिकांचा संताप सौंदड (प्रतिनिधी) : मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर सौंदड येथे उभारण्यात येणारा उडानपुल हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. अपघातांचा धोका, वाहतूक कोंडी व प्रवाशांचे हाल दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी हे काम राजदीप […]

Continue Reading

नैनपूर / डूगगीपार गावातील अंगणवाडी सेविकेवर संताप – निलंबनाची मागणी

नैनपूर/ डूग्गीपार अंगणवाडी सेविकेवर संताप – निलंबनाची मागणी सडक अर्जुनी= गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम डूग्गीपार गावात अंगणवाडी सेविकेच्या वर्तनावरून संतापाचा भडका उडाला आहे. गावकऱ्यांनी तिच्या तातडीच्या निलंबनाची मागणी केली आहे. गावकऱ्यांचा आरोप आहे की सेविका महिलांना “तुम्ही भिकारी आहात का?” अशा अवमानकारक शब्दात बोलते. शासन आहार परवडत नाही, अंडी महाग झाली आहेत, अंगणवाडीतील […]

Continue Reading

डुग्गीपार पोलीसांनी केले चोरी करणा-या ईसमाला जेरबंद

  डुग्गीपार पोलीसांनी केले चोरी करणा-या ईसमाला जेरबंद दिनांक 21/08/2025 रोजीचे 12/55 वा. दरम्यान फिर्यादी नामे खेमराज गंगाराम येवले वय 71 वर्षे रा. डव्वा ता.सडक/अर्जुनी जि.गोंदिया यांच्या डव्वास्थित भुपेश ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकानात एक अनोळखी इसम आला व त्याने फिर्यादीची नजर चुकवून दुकानातील डब्यात ठेवलेले सोन्याचे दागीने किं. अंदाजे 67,500/-रु. चा माल चोरून नेल्याच्या तक्रारीवरून […]

Continue Reading

03 आरोपी गोंदिया जिल्हयातुन तडीपार डुग्गीपार पोलीसांची कारवाई

  03 आरोपी गोंदिया जिल्हयातुन तडीपार डुग्गीपार पोलीसांची कारवाई पोलीस स्टेशन डुग्गीपार हद्दीतील अवैध दारु विक्रेते इसम नामे 1) आशीष शालीकराम राऊत वय रा. सौंदड 2) भगवान लहु वैदय रा. फुटाळा/सौंदड 3) संदिप अशोक रामटेके रा. पांढरी हे आपल्या घरी अवैधरीत्या देशी/विदेशी दारु बाळगुन दारुविक्रीचा धंदा करीत असल्यामुळे त्यांचेवर पोलीस विभागाने वेळोवेळी धाडी घालुन गुन्हे […]

Continue Reading

सौंदड येथील कलाबाई बबनलाल चुऱ्हे यांचे दुःखद निधन. रमेश चुऱ्हे यांना मातृशोक.

सौंदड येथील कलाबाई बबनलाल चुऱ्हे यांचे दुःखद निधन. रमेश चुऱ्हे यांना मातृशोक. सडकअर्जुनी दि.३. सौंदड येथील रहिवासी व माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश चुऱ्हे तसेच पत्रकार भामा चुऱ्हे यांच्या मातोश्री कलाबाई बबनलाल चुऱ्हे,यांचे आज(दि.३.)पहाटे २.३० वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यू समय त्या ९१ वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे पाच मुले,एक मुलगी,स्नुषा,नातवंडे व आप्तस्वकीय असा बराच मोठा परिवार आहे. […]

Continue Reading