मुरूम खाली कर,अन् पळून जा”शासकीय कामात अडथळा गुन्हा दाखल अवैध मुरूम वाहतूक; महसूल विभागाची दंडात्मक कारवाई
मुरूम खाली कर,अन् पळून जा”शासकीय कामात अडथळा गुन्हा दाखल अवैध मुरूम वाहतूक; महसूल विभागाची दंडात्मक कारवाई सडकअर्जुनी:–अवैध रेती, मुरूम वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबतच्या आदेशानुसार महसूल विभागाचे कर्मचारी रात्री गस्तीवर असताना दि.५जुलै २०२५ ला रात्री ८.३० वाजे दरम्यान सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम बोपाबोडी येथे अवैध मुरूमाने भरलेला एका इसमाच्या अंगणात विना क्रमांक ट्रॅक्टर आढळला.त्यास […]
Continue Reading
