केंद्रस्तरीय तीन दिवसीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन
केंद्रस्तरीय तीन दिवसीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन सडक अर्जुनी= महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा शेंडा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी द्वारा तीन दिवसीय केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .यामध्ये शासकीय आश्रम शाळा शेंडा ,शासकीय आश्रम शाळा ईडदा, अनुदानित आश्रम शाळा देवलगाव,गोठणगाव,केसोरी,खडकी बामणी,शिरेगावबांध,धाबे पवनी या आठ शाळेतील […]
Continue Reading
