शेतातच शेतीचे धडे; जिल्हा परिषद शाळा ब्राम्हणी खडकी अनोखा उपक्रम
शेतातच शेतीचे धडे; जिल्हा परिषद शाळा ब्राम्हणी खडकी अनोखा उपक्रम ब्राह्मनि खडकी, दि. २५ जुलै – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ब्राह्मण खडकी येथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात नेऊन शेतीविषयक ज्ञान देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शेतीमधील पेरा कसा करावा, पिकांची लागवड कशी केली जाते, शेतीचे नियोजन, मातीची मशागत तसेच आधुनिक व पारंपरिक शेती पद्धतींची सविस्तर […]
Continue Reading
