जांभळीच्या वनमजुरांचा रोजगार हिरावला! वन विकास महामंडळाविरोधात ग्रामस्थांचा संताप

जांभळीच्या वनमजुरांचा रोजगार हिरावला! वन विकास महामंडळाविरोधात ग्रामस्थांचा संताप . सडक अर्जुनी: वर्षानुवर्षे वनक्षेत्रातील कामांवर उदरनिर्वाह करणाऱ्या जांभळी व परिसरातील वनमजुरांच्या हाताला आता कामच उरले नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. शासनाच्या निर्णयामुळे वन विकास महामंडळाच्या जांभळी-१ व जांभळी-२ क्षेत्रातील विविध कामे ठप्प झाली असून, “मजुरांचा रोजगार बंद करून त्यांच्या कुटुंबांना उपाशी ठेवणार का?” असा संतप्त […]

Continue Reading

राका गावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुगंध! ईद-ए-मिलादच्या रॅलीतून बंधुभावाचा संदेश

राका गावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुगंध! ईद-ए-मिलादच्या रॅलीतून बंधुभावाचा संदेश सडक अर्जुनी= तालुक्यातील राका येथे ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांकडून उत्साहात भव्य रॅली काढण्यात आली. शेकडो मुस्लिम बांधवांच्या सहभागाने निघालेल्या या रॅलीने संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले. ईद-ए-मिलादच्या निमित्ताने गावातील नागरिकांना मिठाई व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, या उत्सवाच्या माध्यमातून राका गावातील हिंदू-मुस्लिम […]

Continue Reading

उमेदच्या कॅडर महिलांचा शासनाला दणका; मागण्या मान्य न झाल्यास ऑनलाइन काम बंद!

उमेदच्या कॅडर महिलांचा शासनाला दणका; मागण्या मान्य न झाल्यास ऑनलाइन काम बंद! सडक अर्जुनी= : ग्रामीण भागातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून सक्षम करण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या ‘उमेद’ अभियानातील कॅडर महिलांनी आता शासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तुटपुंजे मानधन, वाढता कामाचा व्याप, ऑनलाइन कामाचा अतिरिक्त ताण आणि विमा संरक्षणाचा अभाव यामुळे कॅडर महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली […]

Continue Reading

रेंगेपार-दल्ली येथे शाळा व्यवस्थापन समितीची नवीन कार्यकारिणी गठित

रेंगेपार-दल्ली येथे शाळा व्यवस्थापन समितीची नवीन कार्यकारिणी गठित सडक अर्जुनी= : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेंगेपार-दल्ली येथे दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये शाळेच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नवीन शाळा व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी गठित करण्यात आली. यावेळी ललित डोंगरवार यांची अध्यक्षपदी, तर राजेश्वरी मेश्राम यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते […]

Continue Reading