तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नसीम शेख यांच्या निधनाने सडक अर्जुनीत शोककळा!

तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नसीम शेख यांच्या निधनाने सडक अर्जुनीत शोककळा! सडक अर्जुनी : सडक अर्जुनी तालुक्यातील नामवंत व्यक्तिमत्त्व, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा मंडई मंडळाचे प्रमुख नसीम भाई शेख (वय ४५ वर्षे, रा. सडक अर्जुनी) यांचे रविवार, दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने सडक अर्जुनी परिसरात शोककळा पसरली […]

Continue Reading

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला गती; ६ ऑक्टोबरपासून एका बाजूने वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला गती; ६ ऑक्टोबरपासून एका बाजूने वाहतूक सुरू करण्याचे निर्देश आमदार श्री राजकुमार बडोले साहेब यांची प्रत्यक्ष पाहणी; हर्ष मोदींच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामकरणासाठी निवेदन सौंदड  राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ (जुना क्र. ६) वरील सौंदड येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने आज महत्त्वपूर्ण हालचाली झाल्या.  आमदार श्री राजकुमार बडोले साहेब […]

Continue Reading

सौंदड उड्डाणपुलाची खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्याकडून पाहणी! ८ ऑक्टोबरला पूल सुरू करण्याचे NHAI अधिकाऱ्यांचे आश्वासन; दोन्ही बाजूंना बसथांबा उभारणार

सौंदड उड्डाणपुलाची खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्याकडून पाहणी! ८ ऑक्टोबरला पूल सुरू करण्याचे NHAI अधिकाऱ्यांचे आश्वासन; दोन्ही बाजूंना बसथांबा उभारणार सौंदड, ता. सडक अर्जुनी : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी सौंदड येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाची पाहणी करून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. पुलाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून येत्या ८ ऑक्टोबर रोजी […]

Continue Reading

गांधी जयंती के मौके पर भंडारा टोलवे कंपनी का सफाई अभियान

गांधी जयंती के मौके पर भंडारा टोलवे कंपनी का सफाई अभियान  सडक अर्जुनी: राष्ट्रपिता महात्मा गांधी की जयंती के मौके पर भंडारा टोलवे प्राइवेट लिमिटेड कंपनी ने सफाई अभियान चलाया। इस अभियान में सेंदुरवाफा टोल प्लाजा के कर्मचारियों के साथ-साथ गड़ेगांव के हाईवे पुलिस अधिकारियों और कर्मचारियों ने हिस्सा लिया। गांधी जयंती के मौके पर […]

Continue Reading