शशीकरण देवस्थानात नवरात्र उत्सवाचा जागर ! ११ऑक्टोबरला ज्योत प्रज्वलन; १२ ऑक्टोबरला भव्य एकदिवसीय यात्रा हजारो वर्षांची श्रद्धा, पण विकास मात्र रखडला!
शशीकरण देवस्थानात नवरात्र उत्सवाचा जागर ! ११ऑक्टोबरला ज्योत प्रज्वलन; १२ ऑक्टोबरला भव्य एकदिवसीय यात्रा हजारो वर्षांची श्रद्धा, पण विकास मात्र रखडला! लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक देवस्थान सौंदर्यीकरणापासून वंचित सडक अर्जुनी : मुंबई–कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील देवपायली परिसरातील हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या शशीकरण देवस्थानात ११ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. योगीराज धुनीवाले बाबा […]
Continue Reading
