राजगुड्यात दुग्गीपार पोलिसांची धडक कारवाई! 5500 रुपयाचा मुद्देमाल दोन ठिकाणांहून ५५ किलो मोहफुलांचा साठा जप्त करून नष्ट
राजगुड्यात दुग्गीपार पोलिसांची धडक कारवाई! 5500 रुपयाचा मुद्देमाल दोन ठिकाणांहून ५५ किलो मोहफुलांचा साठा जप्त करून नष्ट: दारूबंदी लागू असतानाही अवैध दारूविक्रीचा संशय; महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई सडक अर्जुनी : तालुक्यातील राजगुडा येथे दारूबंदी लागू असतानाही अवैध दारूविक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गावातील अवैध दारूविक्रीविरोधात दारूबंदी करणाऱ्या महिलांनी तक्रार केल्यानंतर, आज २७ ऑक्टोबर रोजी दुग्गीपार […]
Continue Reading
