रेती वाहतूक करणाऱ्या १३ बैलबंड्यांवर कारवाई सडक अर्जुनी, कोहमारा, केसलवाड्यात महसूल विभागाची धडक मोहीम; बैलबंड्या तहसील कार्यालयात जमा

  रेती वाहतूक करणाऱ्या १३ बैलबंड्यांवर कारवाई सडक अर्जुनी, कोहमारा, केसलवाड्यात महसूल विभागाची धडक मोहीम; बैलबंड्या तहसील कार्यालयात जमा सडक अर्जुनी | प्रतिनिधी सडक अर्जुनी : तालुक्यात गौण खनिजाच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या मार्गदर्शनाखाली २८ ऑक्टोबर रोजी सडक अर्जुनी, कोहमारा आणि केसलवाडा येथे रेती वाहतूक करणाऱ्या […]

Continue Reading