सायबर जनजागृतीचा संदेश देण्यासाठी डुग्गीपार पोलिसांची ‘एकता दौड’; शनिवारी भव्य मॅरेथॉनचे आयोजन! शेंडा चौकातून रंगणार जनजागृतीचा उपक्रम; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे पोलिसांचे आवाहन
सायबर जनजागृतीचा संदेश देण्यासाठी डुग्गीपार पोलिसांची ‘एकता दौड’; शनिवारी भव्य मॅरेथॉनचे आयोजन! शेंडा चौकातून रंगणार जनजागृतीचा उपक्रम; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे पोलिसांचे आवाहन सडक अर्जुनी : सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, तसेच सुरक्षित डिजिटल व्यवहारांचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने सायबर जनजागृती मंथ २०२६ निमित्त डुग्गीपार पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य ‘एकता […]
Continue Reading
