प्रवीण जेठेवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; डुग्गीपार पोलिस ठाण्यात आदिवासी समाजाचे निवेदन
प्रवीण जेठेवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; डुग्गीपार पोलिस ठाण्यात आदिवासी समाजाचे निवेदन डुग्गीपार : आदिवासी समाजाबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह व अवमानकारक मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत प्रवीण नरसिंगराव जेठेवाड यांच्याविरोधात डुग्गीपार पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या निवेदनानंतर प्रवीण जेठेवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. तक्रारीनुसार, सोशल मीडिया माध्यमांवर आदिवासी समाजाच्या भावना दुखावणाऱ्या पोस्ट […]
Continue Reading
