खरी कमाई’तून विद्यार्थ्यांना व्यवहाराचे धडे
खरी कमाई’तून विद्यार्थ्यांना व्यवहाराचे धडे कोयलारी जि. प. शाळेत दप्तरमुक्त शनिवार उपक्रम; विद्यार्थ्यांनी केला भाजीपाला विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव सडक अर्जुनी= : जि. प. प्राथमिक शाळा, कोयलारी येथे दप्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत शनिवार, 26 सप्टेंबर 2026 रोजी विद्यार्थ्यांसाठी ‘खरी कमाई – भाजीपाला विक्री’ हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त […]
Continue Reading
