दोन वर्षांपासून फेरफारसाठी तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या शेंगर यांची पायपीट!

दोन वर्षांपासून फेरफारसाठी तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या शेंगर यांची पायपीट! जाहीरनामा प्रसिद्ध होऊनही फेरफार प्रलंबित; तहसीलदार व महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह सडक अर्जुनी : हक्काच्या पैशाने खरेदी केलेल्या मालकीच्या जागेचा फेरफार करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तहसील कार्यालयाच्या चकरा मारूनही कार्यवाही होत नसल्याचा आरोप जगदीशसिंग रामपुकारसिंग शेंगार यांनी केला आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करून तसेच चौकशीचे आदेश […]

Continue Reading